Author: Krushi Marathi

Read Latest Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi, Read Trending Stories Of कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, राजकारण, हवामान, यशोगाथा विषयक माहिती मराठी भाषेत

Gram Rate

Gram Rate : राज्यासहित संपूर्ण देशातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. हरभरा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र हे विभाग हरभरा उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. यंदाच्या रब्बी हंगामात उत्पादित होणाऱ्या हरभऱ्याचे दर मात्र दबावातत राहतील की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरभऱ्याचे भाव आठ हजार रुपये प्रति क्‍विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या बाजारभावाचा फायदा होत होता. विक्रमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांमध्ये अगदीच उत्साहाचे आणि…

Read More
Maharashtra Rain

Maharashtra Rain : आता कुठे महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागलीये. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असून येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता आणखी वाढणार अशी शक्यता आहे. यंदा दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस झाला. यामुळे थंडीचे आगमन देखील उशिराने झाले. दिवाळीच्या काळात झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आता याच संदर्भात निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव…

Read More
Wheat Farming

Wheat Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू असून रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हरभरा आणि गहू पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी बांधव शेतशिवारात लगबग करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात गहू पेरणी करण्याच्या तयारीत असाल आणि अजून गहू पेरणी केलेली नसेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करता येणाऱ्या म्हणजेच वेळेवर पेरणी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गव्हाच्या सुधारित जातींची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही सांगत असलेल्या जातींची तुम्ही 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करून नक्कीच चांगले उत्पादन मिळवू शकणार आहात. चला तर मग वेळ न दवडता जाणून…

Read More
Kisan Sanman Nidhi Yojana

Kisan Sanman Nidhi Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. दरम्यान केंद्राच्या या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. या योजनेतूनही राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. अर्थातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीय योजना अंतर्गत सहा हजार रुपये आणि…

Read More
Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस च्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने कात टाकली आहे. वंदे भारत एक्सप्रेस मुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच जलद झाला आहे. वंदे भारत ही सुपरफास्टपेक्षा वेगवान ट्रेन आहे. या वेगवान ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास कालावधी निम्म्याने कमी झाला आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील 11 मार्ग आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. दुसरीकडे…

Read More
Farmer Success Story

Farmer Success Story : महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ या दोन विभागात भाताची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील धान लागवड ही विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धानाची अर्थातच भाताची लागवड होते. या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र राज्यातील भात उत्पादक शेतकरी गतकाही वर्षांपासून संकटात आले आहेत. एकतर महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये भात लागवड होते त्या ठिकाणची भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून दुसऱ्या पिकांकडे वळावे लागत आहे. दुसरे म्हणजे धानाला अपेक्षित भावही मिळत नाही. सरकारकडून बोनस दिला जातो मात्र बोनसची रक्कम ही अनेकांना मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान अशा या साऱ्या परिस्थितीमध्येच…

Read More
Maharashtra ST Bus Service To Ayodhya

Maharashtra ST Bus Service To Ayodhya : भारतासहित संपूर्ण जगातील हिंदू सनातन भाविकांची तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा नुकतीच संपली आहे. 22 जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथे रामल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाली अन राम भक्तांची पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली. उत्तर प्रदेश मधील श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आणि हे भव्य मंदिर राम भक्तांसाठी खुले झाल्यानंतर येथे भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. श्रीक्षेत्र अयोध्या येथे अवघ्या देशभरातून येणारे भाविक दर्शनासाठी रीघ लावून असतात. आपल्या महाराष्ट्रातूनही हजारो राम भक्त रामरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र अयोध्या येथे गर्दी करतायेत. साताऱ्यातूनही अनेक भाविक श्रीक्षेत्र अयोध्या ला जातात. येथील बहुतांशी भाविक हे रेल्वेचा पर्याय निवडत…

Read More
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी अन सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने देखील देशातील नागरिकांसाठी असंख्य योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी हितासाठी ही मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते…

Read More
Pune Solapur Railway

Pune Solapur Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सुरू असणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून प्रवासी संघटनांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हुतात्मा एक्स्प्रेसमधून रिझर्व्हेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. एवढेच नाही तर या एक्सप्रेस ट्रेनच्या तीन आरक्षित डब्यात बदल करून त्याऐवजी तीन डबे जनरल केले जाणार आहेत. यातून सर्वसामान्य २३५ प्रवाशांना अनारक्षित (जनरल) तिकिटावर…

Read More
Pm Kisan Sanman Nidhi Yojana

Pm Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्रातील मोदी सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर देशातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यात. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातोय. मात्र हे 6000 रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 18 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून पुढील 19 वा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल…

Read More