Author: Krushi Marathi

Read Latest Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi, Read Trending Stories Of कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, राजकारण, हवामान, यशोगाथा विषयक माहिती मराठी भाषेत

Soybean Farming : येत्या काही दिवसात मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे जून महिन्यात सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की आज आपण सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत त्या जाती 90 दिवसाच्या आत काढणीसाठी तयार होत असतात. यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया सोयाबीनच्या जातींची सविस्तर माहिती. महाराष्ट्रात सोयाबीनचे 40 टक्के उत्पादन सोयाबीन लागवडीबाबत बोलायचं झालं…

Read More

Maharashtra Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा हाहाकार पाहायाला मिळत आहे. यामुळे साऱ्यांचेच मानसून कडे लक्ष लागले आहे. मान्सूनच आगमन कधी होणार ? हाच सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यावर्षी मान्सूनचे अंदमानात वेळे आधीच आगमन झाले आहे. दरवर्षी अंदमानात 22 मे ला दाखल होणारा मान्सून यंदा 19 मे ला दाखल झाला आहे. विशेष बाब अशी की, केरळमध्ये देखील यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तास केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर लगेचच माहिती दिली जाणार…

Read More

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात सध्या विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. पुणे शहरातही विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यात पुणे रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान आता पुणे रिंग रोड प्रमाणेचं नाशिकमध्ये ही रिंग रोड तयार होणार आहे. खरंतर क्षेत्र नाशिक येथे दर दहा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत असते. पुढील वर्षी देखील कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रिंग रोड तयार होणार असल्याची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडण्यासाठी बाह्यवळण रस्ता तयार होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 137 किलोमीटर लांबीचा हा बाह्य वळण…

Read More

Monsoon 2024 News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भागांमध्ये प्रचंड उष्णता आणि काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. वादळी पावसाचे सत्र गेल्या काही तासांपासून थोडेसे नरमले आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसाने उघडीप दिली असून तापमानात वाढ होत आहे. तापमानानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. देशातील काही भागांमध्ये तापमानाने तब्बल पन्नाशीचा आकडा ओलांडला आहे. सर्वाधिक तापमान राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात नमूद केले जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे या राज्यांमध्ये तापमान वाढ होत असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र आता उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला लवकरच थंडावा मिळणार आहे. कारण की भारतीय हवामान खात्याने…

Read More

Soybean Farming : तुम्हीही यंदा सोयाबीन लागवड करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की, आज आपण जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या कोणत्या वाणाची पेरणी केली पाहिजे ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडा कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनीच्या मगदूरानुसार सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे. जर हलकी जमीन असेल तर 85 ते 95 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे. तसेच मध्यम प्रकारातील जमीन असेल तर शेतकऱ्यांनी 95 ते 100 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणाची निवड केली पाहिजे. हलकी ते मध्यम…

Read More

Soybean Farming : तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत आहात का? अहो मग सोयाबीन पेरणीपूर्वी आजची बातमी पूर्ण वाचा. सोयाबीन लागवडी बाबत बोलायचं झालं तर या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवड केली जात आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% सोयाबीन उत्पादन एकट्या आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र मध्य प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात जवळपास 85 टक्के सोयाबीन उत्पादन होते. म्हणजे या पिकावर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान…

Read More

Cotton Farming : महाराष्ट्रात कपाशीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कपाशीला पांढर सोनं म्हणून ओळखलं जातं. गेल्या वर्षी कमी पाऊस झालेला असतानाही कपाशी लागवडीखालील क्षेत्र खूपच अधिक राहिले होते. यंदा तर भारतीय हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे साहजिकच कपाशी लागवडीखालील क्षेत्र आणखी वाढणार असा अंदाज आहे. कापूस पीक लागवडी बाबत बोलायचं झालं तर याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश या तीन विभागांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रात देखील कापूस लागवड केली जाते. मात्र येथील कापूस लागवडीखालील क्षेत्र हे कमी आहे. पण, खानदेशातील जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी…

Read More

Monsoon 2024 : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. बी बियाणे आणि खतांच्या खरेदीला देखील वेग आला आहे. दुसरीकडे शासन आणि प्रशासन देखील मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आले आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनसंदर्भात आढावा बैठक घेतली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने देखील मान्सून संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे काल अर्थातच 28 मे 2024 ला मान्सूनची एक शाखा अरबी समुद्रात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे त्याची दुसरी…

Read More

Cotton Farming : कपाशी पीक उत्पादित करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमचाही यंदाच्या खरीप हंगामात कपाशी पीक लागवड करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे यावर्षी साहजिकच कपाशी लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. तथापि जर कपाशी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर पिकाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक असते. कपाशी पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी कपाशीच्या योग्य जातींची…

Read More

Soybean Farming : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात. हे पिवळं सोन अर्थातच येलो गोल्ड राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीनची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय हे पीक पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. गेल्या वर्षी कमी पाऊस झालेला होता तरीही अनेकांनी सोयाबीनची पेरणी केली होती. यंदा तर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असे बोलले जात…

Read More