Author: Office Krushi Marathi

Maharashtra Onion Rate

Maharashtra Onion Rate : केंद्रातील सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. या निर्यात बंदीचा मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान शेतकऱ्यांची ही नाराजी निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात होती. यामुळे तडकाफडकी सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारने कांदा निर्यातीसाठी निर्यात शुल्क लावले. यामुळे कांदा निर्यात सुरू झाली तरी देखील याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. ज्या दिवशी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला…

Read More
Pune Railway News

Pune Railway News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून ख्यातनाम असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या होत असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. यंदा तर लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि यामुळे ही गर्दी वाढली आहे. दरम्यान प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर विशेष उन्हाळी गाड्या चालवल्या जात आहेत. पुणे अन नगरकरांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी…

Read More
Soybean Rate Hike

Soybean Rate Hike : सोयाबीनची संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनची लागवड पाहायला मिळते. खरे तर सोयाबीनला नगदी पिकाचा दर्जा मिळाला आहे. या कॅश क्रॉप मधून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळते शिवाय तेलबिया पीक असल्याने बाजारात चांगला दर मिळतो यामुळे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे विदारक वास्तव पाहायला मिळाले आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याशिवाय सोयाबीनला बाजारात अपेक्षित भावही मिळत नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे…

Read More
Soybean Farming

Soybean Farming : येत्या काही दिवसात मान्सूनला सुरुवात होणार आहे. मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीला देखील वेग येणार आहे. यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या मान्सूनची शक्यता वर्तवली असल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असा अंदाज आहे. दरम्यान जर तुम्हीही यावर्षी सोयाबीन पेरणी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण सोयाबीन पेरणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ? जेणेकरून सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळेल याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सोयाबीन पेरणी करताना या गोष्टींची काळजी घ्या पेरणीसाठी योग्य वाणांची…

Read More
Maharashtra Farmer

Maharashtra Farmer : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला बाजारात अगदी कवडीमोल दर मिळत आहे. शासनाचे शेतीविरोधी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. खरे तर केंद्र शासनाने डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे डिसेंबर महिन्यापासून कांद्याचे बाजार भाव दबावात आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान शेतकऱ्यांची ही नाराजी कमी करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली यामुळे शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळणार अशी आशा होती. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांदा निर्यात सुरू झाली मात्र या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाहीये.…

Read More
Tur Variety

Tur Variety : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस या पिकांसमवेतचं तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तूर हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तथा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची बहुतांशी शेतकरी बांधव मिश्र पीक पद्धतीत लागवड करतात. म्हणजे तुरीची लागवड ही आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष बाब अशी की, गेल्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या तुरीला बाजारात चांगला भाव देखील मिळाला आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तूर लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे. यंदा भारतीय हवामान खात्याने मान्सून काळात चांगला पाऊस राहणार असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी तुरीचे…

Read More
Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानकांवर प्रवाशांची झुंबड पाहायला मिळत आहे. खरंतर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनता आपल्या मूळ गावाकडे परतत असते. यंदा मात्र लोकसभा निवडणुका देखील सुरु आहेत. यामुळे लग्न सराई, उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणूक या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या अधिक पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत विविध रेल्वे मार्गांवर अनेक विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. दरम्यान, मध्ये रेल्वे प्रशासनाने सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत अहमदाबाद ते खुर्दा रोड…

Read More
Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, अजूनही अनेक महामार्गाची कामे सुरु आहेत. तसेच काही महामार्ग प्रस्तावित असून येत्या काही दिवसांमध्ये सदर महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. सध्या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जुलै 2024 पर्यंत समृद्धी महामार्ग पूर्णपणे बांधून रेडी होईल आणि हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल अशी आशा आहे. समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते इगतपुरी पर्यंतचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देशील सुरू झाली आहे. इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. हे…

Read More
Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचे सत्र पाहायला मिळतं आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार पाऊस होत आहे. वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष बाब अशी की, भारतीय हवामान खात्याने आणखी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट असल्याचे म्हटले आहे. सध्या राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान, अगदी पावसाळ्यासारखे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आज तर राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील नऊ जिल्ह्यांमध्ये गारपिट होणार असेही म्हटले गेले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. तथापि या पावसाळी वातावरणामुळे उकाड्याने हैराण झालेल्या…

Read More
Maize Farming

Maize Farming : भारतीय हवामान खात्याने आणि हवामान तज्ञांनी येत्या मान्सून काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञांनी यावर्षी मान्सूनचे वेळे आधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार अशी आशा आहे. खरीप हंगामात नेहमीप्रमाणेच यंदाही सोयाबीन , कापूस, मका यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदा खरीप हंगामात मक्याची पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. खरे तर महाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये…

Read More