Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. कापूस लागवडीच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तथा मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाची लागवड केली जात आहे. यंदा तर पावसाळा चांगला राहणारा असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने कापूस लागवड आणखी वाढणार असा विश्वास तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीटी कापसाचे वाण निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे जर तुम्हीही यंदाच्या हंगामात बीटी कापसाची लागवड करण्याच्या तयारीत असाल…
Author: Office Krushi Marathi
Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झाली होती. 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना आजही अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जात आहे. एका आर्थिक वर्षात 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. विशेष म्हणजे आगामी 17 व्या हप्त्या संदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी सतरावा…
Bhendwal Bhavishyavani 2024 : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश या विभागातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला आहे. काल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेला या पावसामुळे मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा आगामी मान्सूनवर तर विपरीत परिणाम होणार, अशी भीती शेतकऱ्यांनां आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सून काळात…
Maharashtra Rain Alert : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात वादळी पावसाने तडाखा दिला होता. गेल्या एप्रिल महिन्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याची देखील नोंद करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या चालू मे महिन्यातही अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान आणि वादळी पाऊस पाहायला मिळतं आहे. अशातच, आता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार 11 मे पासून संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या वादळी पावसाची तीव्रता काहीशी अधिक राहणार असून…
Panjabrao Monsoon 2024 : मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सून 2024 बाबतचा आपला नवीन सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांनी सध्या सुरू असलेल्या वादळी पावसाचे थैमान आणखी किती दिवस सुरू राहणार, कोणत्या भागात मान्सूनपूर्व पाऊस होणार आणि मान्सून 2024 चे महाराष्ट्रात कधी आगमन होणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. दरम्यान, आता आपण पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात नेमके काय म्हटले आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाबराव म्हणतात… डख यांनी आपल्या अधिकृत यूट्यूब चैनल वर दिलेल्या माहितीनुसार,…
Onion Rate : आज अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाचा सण साजरा होत असतो. दरम्यान आज अक्षय तृतीयेच्या सणाला महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. खरे तर निवडणुकीच्या काळात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा हा चर्चेत आला होता. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली होती. दरम्यान ही नाराजी सरकारला निवडणुकीच्या काळात महागात पडणार असे बोलले जात होते. हेच कारण आहे…
Monsoon 2024 : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. आज अक्षय तृतीयाचा मोठा सण देखील साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थातच अक्षय तृतीयेचा मुहूर्त. अक्षय तृतीया झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होत असते. यामुळे यंदा मान्सूनचे आगमन कधी होणार हा मोठा सवाल आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. सध्या शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेत शिवारात पूर्व मशागतीची कामे करत आहेत. आज अक्षय तृतीयाचा मोठा सण असतानाही शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेतशिवारात लगबग करत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी नजरेस पडले आहे. खरे तर गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात अपेक्षित असा…
Soybean Farming : यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. यंदा मात्र चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 2024 च्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता असून यंदा शेतकऱ्यांना या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे. तथापि, सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान, आज आपण सोयाबीनच्या अशा काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की…
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्रासाठी विशेष खास राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्राला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे. सध्या राज्यातुन आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे. भविष्यात मात्र कोल्हापूरला देखील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे…
Mumbai Ahmedabad Bullet Train : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशातील रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी शासनाने वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू केली आहे. सध्या या ट्रेनचा प्रवाशांमध्ये मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास जलद झाला असून या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. विशेष बाब म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता 320 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे देखील लवकरच काम पूर्ण होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन…