Author: Office Krushi Marathi

Marathi News

Marathi News : भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपदा असून निसर्गाने भरभरून असे सौंदर्य दिलेले आहे. तुम्ही उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पाहिले तर भारतामध्ये प्रत्येक राज्यात हिरवेगार व घनदाट जंगले आपल्याला दिसून येतात व यामध्ये विविध प्रकारची वनसंपदा व वन्यजीव संपदा देखील आपल्याला दिसून येते. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात जास्त जंगले असून वनक्षेत्र जास्त आहे. त्यामुळे साहजिकच भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे देखील आहेत. तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये अभयारण्य व जंगले देखील असून त्यातील अनेक अभयारण्य हे पर्यटकांसाठी खुले आहेत. या अनुषंगाने सध्या उन्हाळा सुरू झाला असून या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्यापैकी बरेच व्यक्ती विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्याच्या संदर्भात…

Read More
Health Tips

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार खूप महत्त्वाचा असतो व आहारामध्ये विविध पोषक घटक असलेला आहार घेणे खूप गरजेचे असते. यामध्ये हिरवा भाजीपाला तसेच फळे,मांस,मासे, अंडी इत्यादी अन्नपदार्थांचा समावेश केला जातो. फळांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक फळ हे शरीराच्या उत्तम आरोग्य करिता खूप महत्त्वाचे असतात. कारण फळांमध्ये अनेक पोषक घटक म्हणजे जीवनसत्वे व खनिजे मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराला खूप मोठा फायदा होतो. फळांच्या दृष्टिकोनातून जर आपण केळी या फळाचा विचार केला तर शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणावर साठा असलेले फळ म्हणून केळीला ओळखले जाते. केळीचा वापर अनेक स्वरूपाच्या रेसिपीमध्ये देखील केलेला आपल्याला दिसून येतो. ज्याप्रमाणे पिकलेली केळीचा वापर…

Read More
PM Kisan New Registration

PM Kisan New Registration : केंद्र सरकारडून देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारकडून 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आल्या आहे. पीएम किसान योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनेमधून 6 हजार रुपये दिले जात आहेत. सरकारकडून प्रत्येकी चार महिन्यांमध्ये सामान तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जात आहेत. शेतीला चालना देण्यासाठी सरकारडून या योजनेतुन दरवर्षी 6 हजार रुपये दिले जात आहेत. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हीही या योजेनसाठी अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी…

Read More
Monsoon Update

Monsoon Update : देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी आता देशात सर्वत्र जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अल निनोचा प्रभाव कमी होऊन आता ला निना लवकरच त्यांची जागा घेणार आहे. अल निनो आणि ला निना या दोन्हीचा प्रभाव खूपच विरुद्ध आहे. जगातील अनेक हवामान संस्थांचा दावा आहे की अल निनो गेला आहे आणि आता त्याच्या जागी ला निना येणार आहे. ला निना हा पावसाळ्याच्या दिवसांत सक्रिय होणार आहे. त्यामुळे यंदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि भारतातील सर्वोच्च हवामान शास्त्रज्ञ एम राजीवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.…

Read More
Top Mileage Tractor

Top Mileage Tractor : शेती करण्यासाठी देशातील शेतकरी आता आधुनिक अवजारांचा वापर करत आहेत. पूर्वी शेती करण्यासाठी बैलांचा वापर केला जात होता. मात्र आता आधुनिक शेतीसाठी आधनिक अवजारांचाच वापर केला जात आहे. देशात अनेक कंपन्यांकडून त्यांचे शक्तिशाली ट्रॅक्टर सादर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा काही निवडक ट्रॅक्टरलाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही शेतीसाठी उत्कृष्ट मायलेज देणारे ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये 5 ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. भारतातील टॉप 5 सर्वोत्तम मायलेज देणारे ट्रॅक्टर महिंद्रा 275 DI इको ट्रॅक्टर महिंद्राकडून त्यांचे अनेक छोटे मोठे ट्रॅक्टर बाजारात सादर करण्यात आले आहेत. महिंद्राचा 275 DI इको ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. 2048…

Read More
Success Story

Success Story : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. सरकारकडून शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आजकाल अनेक तरुण शेतकरी शेती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तरुणांमध्ये शेती करण्यासाठी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर तरुण भर देत आहेत. देशातील शेतकरी शेती करताना रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसत आहेत. रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त आणि उतपन्न कमी असे पाहायला मिळत आहे. मात्र आता आजकाल अनेकजण सेंद्रिय शेतीचा अवलंब करताना दिसत आहेत. लक्ष्य डबास हे देशातील असेच एक शेतकरी आहेत जे…

Read More
Krushi News

सध्या जर आपण विविध पिकांच्या बाबतीत पाहिले तर केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांना मारक असल्याचे दिसून येत आहे. जर आपण कांद्याचे उदाहरण घेतले तर गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांना रडवले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील कांदा पिकाच्या माध्यमातून निघालेला नाही. आता मागील काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी बाजार भाव मिळायला लागलेला होता. त्यातच केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केल्यामुळे कांद्याचे दर निम्म्यापेक्षा जास्त घसरले आहेत. शहरी ग्राहकांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र केंद्र सरकारचे अशा प्रकारचे निर्णय शेतकऱ्यांना खूपच नुकसानदायक ठरताना दिसून येत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांसाठी सरकारकडून अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत त्या निर्णयाचा फायदा ग्राहकांना तरी पुरेसा…

Read More
Farmer Loan

Farmer Loan:- शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांकरिता बराच वेळा पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. सरकारच्या माध्यमातून विविध कृषी योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना जी काही आर्थिक समस्या येतात त्या समस्यावर मात करण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार कृषी कर्ज सुलभतेने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. आता केंद्र सरकारने तीन लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ केले जाणार असल्याचे सांगितले असून किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जावरही सुविधा लागू असणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार तातडीने पावले उचलत असल्याची माहिती देखील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी…

Read More
Tractor Mileage Tips

Tractor Mileage Tips:- कुठलेही वाहन घेताना त्या वाहन चे मायलेज किती आहे? या प्रश्नाला खूप महत्त्व असते. कारण जितके मायलेज जास्त असेल तितके ते वाहन वापरायला आपल्याला परवडत असते. मग ते दुचाकी असो की ट्रॅक्टर असो यामध्ये मायलेज ला खूप महत्त्व असते. जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ट्रॅक्टरचा विचार केला तर शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित अनेक कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून करता येणे आता शक्य झालेले आहे. शेतीची पूर्व मशागतीपासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्याकरिता ट्रॅक्टरचा वापर बहुसंख्य रीतीने केला जातो. त्यामुळे जर ट्रॅक्टरचे मायलेज कमी असेल तर मात्र तुमच्या डिझेलवर खूप जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रॅक्टरने चांगले मायलेज…

Read More
NHAI New Expressway

NHAI New Expressway : सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात महामार्गांचे कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. सध्या संपूर्ण राज्यात महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. राज्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा 700 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत या महामार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित 100 किलोमीटरचे काम देखील जलद गतीने सुरु आहे. सध्या नागपूर ते भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून भरवीर ते मुंबई पर्यंतचे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. नवीन वर्षात समृद्धी महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. याशिवाय पुढल्या वर्षी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे देखील काम…

Read More