Author: Krushi Marathi

Orchard news : शेतकऱ्याकडे जर फळबाग असतील तर केवळ फळबागातूनच आर्थिक उत्पादन मिळते असे नाही, तर शेतकर्याला फळबागांमध्ये आंतरपीक घेऊन देखील अधिकचा नफा घेता येता. त्यासाठी आंतरपीक म्हणून कंद पिकाची योग्य निवड ठरले. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये फळबागा घेतल्या जातात. त्यात कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी मध्ये आंतरपीक म्हणून काही कंद वर्गीय पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. तर आंतरपीक म्हणून कंद पिकाची निवड केल्यास कमी कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे. कंद  पिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही.तर कंद पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करताना मुख्य फळपिकांच्या कामांमध्ये अडथळा होणार नाही…

Read More

budget session :अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. मात्र या घोषणा येत्या काही दिवसात प्रत्यक्षात किती उतरणार हे पाहावे लागणार आहे. नियमित कर्ज परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रूपये प्रोत्साहनपर कर्ज देण्याची घोषणा पुन्हा एकदा झाली.कोरोनाच्या काळात आर्थिक नियोजनाअभावी याची पूर्तता करण्यात न आल्याने यंदा शेतकऱ्यांना यंदा ही रक्कम नक्की पुरविली जाणार आहे. ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली तेव्हा कोरोना नव्हता. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्या काळात महसूल सरकारला मिळत नव्हता. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले आहे. राज्याकडे महसूलही गोळा होतो आहे.…

Read More

Mango News: यंदा आंबा काढणी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर यावर्षी उत्पादनातील केवळ 20 ते 25 टक्के उत्पादनच बागायतदारांच्या पदरी पडणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याचा परिणाम हा सर्वाधिक फळबागांवर झाला आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंब्याची उत्पादन घटले आहे.तर हापुस आंब्याला जगभरातून मागणी असते. आंबा काढणीच्या काळात अतिवृष्टी, गारपीट थंडीचा फटका आणि आता काढली दरम्यान झालेला अवकाळी पाऊस .त्यात आंब्याचे उत्पादन तर घटलेच आहे. पण त्यात बाजारात आंब्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे.हे पहाणे देखील गरजेचे आहे. कारण उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम दरावर होणार आहे.…

Read More
Polyhouse Farming What is Polyhouse Farming

Polyhouse Farming: पॉलीहाऊसमध्ये शेती म्हणजे काय? येथे जाणून घ्या पॉलीहाऊसमधील शेतीचे फायदे  ( Polyhouse Farming Advantages)गेल्या काही दशकांमध्ये भारतातील(Indian Farmer) शेतकऱ्यांनी नवीन शेती तंत्राकडे (Farming techniques) विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शेतीत नवनवीन तंत्रे वापरून शेतकरी स्वावलंबी होण्याच्या मार्गावर तर चालतच आहेत, पण प्रगत पद्धतींचा वापर करून ते दररोज उत्पन्नात वाढ नोंदवत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या या तंत्रांपैकी एक म्हणजे पॉलिहाऊस शेती. पॉलीहाऊसमधील शेती हे असे तंत्र आहे ज्यामध्ये शेतकरी हंगामी भाजीपाला तसेच ऑफ सिझनमध्ये भाजीपाला घेऊन चांगले उत्पादन मिळवू शकतात. एकात्मिक शेतीच्या या तंत्रामुळे शेतकऱ्यांना वर्षभर चांगले उत्पन्न मिळते. ग्रामीण तरुणांसाठी पॉलीहाऊसमधील शेती हे रोजगाराचे साधन…

Read More

बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदनी खोटी करून जिल्ह्यातील 2770 अपात्रांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेतला असल्याचे.पडताळणी दरम्यान लक्षात आले आहे.यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटीस बजावून रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर नोटीस बजावून 8 महिन्यांनंतरही बहुतांश शेतकऱ्यांनी रक्कम परत केलेली नाही. आता विभागाने अपात्र शेतकऱ्यांचे खाते जप्त करून पाठवलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने योजनेचा लाभ घेतला अशा 2770 शेतकर्‍यांची ओळख पटली, आसून शेतकऱ्यांची चौकशी करण्यात आली. अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस बजावून १५ दिवसांत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते,अशी माहिती कृषी उपसंचालक डॉ.उदयभान गौतम यांनी दिली. ह्यातील काही शेतकरी हे आयकर भरणारे, सरकारी पेन्शनधारक, शिक्षण…

Read More

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल पार पडले.त्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अर्थमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्राशी निगडीत अर्थसंकल्पात कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी संबंधीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली. तर महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आसून राज्यात विकासाची पंचसूत्री राबविणार येणार असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पी अधिवेशनात अजित पवारांनी केलेल्या महत्वाचा घोषणा शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा, शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करू अशी घोषणा…

Read More
Safflower oil production

Safflower oil production : रशिया – युक्रेन युद्धाचा(Russia-Ukraine War) परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर(International market) झालेला आपणाला दिसत आहे. तर या युद्धाच्या मुळाशी तिथे असणार्‍या खनिज तेलावर हुकमत मिळवणे हे असून. परिणामी त्या देशांच्या निर्यातीवर अवलंबून असणार्‍या देशात आयात न झाल्याने तेथील तेलाचे भाव वाढणार हे तितकेच सत्य आहे. भारत(India) हा लोकसंख्येने जगात दुसरी मोठी हक्काची बाजार पेठ असणार देश आहे. म्हणून आम्ही नुसता आयातीचा धडाका लावलेला आहे. तर आपल्या कडे तेलाचे साठे नाहीत.त्या मुळे आम्हीं केवळ आयतीवरच अवलंबून आहे.तर आखाती देशात अमेरीकेने जे काही केलं याच्या मुळाशी पेट्रोल हेच होते. आपल्या देशाचा जी.डी.पी दर हा केवळ कृषिक्षेत्र मुळेच टिकून आहे.…

Read More

जस जसा उन्हाळा वाढू लागला आहे. तशी शेतकऱ्यांची शेतात उन्हाळ्यातील पिके घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सध्याचे दर आणि वाढती मागणी पाहता. कलिंगड लागवडी तून चांगले पैसे मिळणार आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात कलिंगड बाजारात दाखल होणारच की बाजारपेठा बंद असल्या कारणाने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सध्या बाजारपेठ आणि खुल्या असल्याने आणि कलिंगडाची वाढती मागणी पाहता कलिंगडाचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कलिंगड हे हंगामी पीक असून ते लागवड केल्यापासून अडीच महिन्यातच विक्रीयोग्य होते.या पिकाचा कालावधी कमी असला तरी योग्य काळजी घेतल्यास कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादना बरोबरच चांगले पैसे देखील भेटणार आहे.…

Read More

उन्हाळ्यातील पिकांना सर्वाधिक पाण्याची गरज असते. पाऊस जर सरासरीपेक्षा चांगला असेल. तर शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न मिटतो. पण उपलब्ध पाण्याचे नियोजन होणे देखील तितकेच महत्वाचे आसते. रब्बी हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातील पिकांना लागते. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. आपल्याकडे पाण्याचा किती उपलब्ध साठा आहे.त्यावर पिकाचे कसे नियोजन केले पाहिजे. पीक प्रकार, जात आणि पीक कोणत्या हंगामात घेणार आहोत. त्याच बरोबर पीक काढणी व पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार त्या पिकाला पाण्याची असणारी गरज हे देखील पाहून पाणी नियोजन ठरवणे महत्वाचे असते. उन्हाळी पिकाच्या पाणी नियोजनासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन फायद्याचे ठरू शकते. कारण उन्हाळ्यात पिके अतिशय संवेदनशील…

Read More

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता खात्यावर जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या असणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तर राज्यात 25 मार्च रोजी शिबिरे राबवून शेतकऱ्यांच्या त्रुटी जाणून घेतल्या जाणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत हे काम महसूल विभागाला पूर्ण करावी लागणार आहे. राज्यातील तब्बल 8 लाख 53 हजार शेतकरी केवळ तपशिलात असणाऱ्या त्रुटींमुळे योजनेपासून वंचित राहिले आहेत. ही योजना जरी केंद्र सरकारची असली तरी राज्यातील महसूल आणि कृषी विभागातील मतभेदामुळे ही योजना नीट राबवली जात नाही. शिबिरादरम्यान शेतकऱ्यांच्या त्रुटी जाणून घेतल्या तर जाणारच आहेत. पण ज्या अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. त्यांची कागदपत्रे जमा करून घेऊन त्यांच्याकडून परतावाही…

Read More