Author: Krushi Marathi

Read Latest Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi, Read Trending Stories Of कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, राजकारण, हवामान, यशोगाथा विषयक माहिती मराठी भाषेत

Cow Rearing: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेतीसमवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agri Business) करत आले आहेत. खरं पाहता शेतकरी बांधवांसाठी शेतीपूरक व्यवसाय अतिरिक्त उत्पन्नाच शाश्वतं साधन देखील बनले आहे. शेती पूरक व्यवसायात शेतकरी बांधव प्रामुख्याने पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. पशुपालन व्यवसायात गाईचे पालन (Cow Farming) हे आपल्या देशात सर्वाधिक केले जाते. गाय पालन इतर पशुपालनाच्या तुलनेत सोपे असल्याने शिवाय कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गायीचे पालन करत असतात. आज आपण देखील गाई पालन विषयी जाणून घेणार आहोत. वास्तविक आज आपण गाईच्या एका जातीविषयी (Cow Breed) जाणून घेणार आहोत. आज आपण गाईच्या एका…

Read More

Cotton Farming: मित्रांनो खरं पाहता देशातीलं अनेक भागात मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव (Farmers) खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीपूर्व नियोजन करण्यात सध्या व्यस्त असल्याचे बघायला मिळत आहे. वास्तविक खरीप हंगामात आपल्याकडे कापसाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या राज्यात कापसाची लागवड (Cotton Cultivation) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग कापसाच्या शेती साठी जगात विख्यात आहेत. कापसाची मागणी संपूर्ण जगात झपाट्याने वाढत असल्याने जगातील महत्त्वाच्या पिकांमध्ये कापसाची गणना होते. भारत जगातील एकूण कापुस उत्पादनात (Cotton Production) कायम अव्वलस्थानी राहिला आहे. आपल्या देशात खरीप हंगामात सर्वाधिक कापूस लागवड केली जातं आहे. गत…

Read More

Pomegranate Farming: उन्हाळी हंगामात पिकांना सर्वाधिक फटका बसतो. बहुतांश पिकांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे सिंचनही वाढवावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना लागवडीवर जास्त खर्च येतो. पण उन्हाळ्यात डाळिंबाची लागवड (Pomegranate cultivation) केल्यास त्याचा भरपूर फायदा होतो. वास्तविक, डाळिंब पिकाला जास्त सिंचनाची गरज नसते. त्याचबरोबर उष्ण हवामानात डाळिंबाची लागवड चांगली होते. भारतात डाळिंबाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रात केली जाते. राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये याच्या बागा अल्प प्रमाणात पाहायला मिळतात. डाळिंब हे केवळ स्वादिष्टच नाही तर गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. डाळिंब हे सर्वात आरोग्यदायी आणि पौष्टिक फळ (Nutritious fruit) मानले जाते. या फळामध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे सी आणि के असतात.…

Read More