Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधानसभा निवडणुकीनंतर एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय. आत्तापर्यंत पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे आता लवकरच डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा…
Author: Krushi Marathi
Vande Bharat Metro Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये धावली होती. सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. दुसरीकडे वंदे…
Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आजचा दिवस. यामुळे आज आपण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कांद्याला नेमका काय दर मिळाला आहे या संदर्भात थोडक्यात आढावा घेणार आहोत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 6000 आणि सरासरी 2600 रुपये असा दर मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1800, कमाल 4500 आणि सरासरी 3500 असा दर मिळाला आहे. छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 3700 आणि…
Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच सुरळीत झाली असून अजूनही राज्यात अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. काही महामार्गांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. समृद्धी महामार्गाचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. खरे तर समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा महामार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना कनेक्ट करतो. या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर एवढी असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्वप्रथम या महामार्गाचा पहिला टप्पा…
Small Business Idea : स्वतःचा बिजनेस असावा असे स्वप्न अनेकजण पाहतात. पण अनेकांना कोणता बिजनेस सुरु करावा? याबाबत काहीच सुचत नाही. दरम्यान जर तुमचाही असाच विचार असेल, तुम्हीही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. सामान्यतः लोकांना असे वाटते की, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे लागतात. पण, आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवून अगदीच कमी दिवसात चांगला नफा मिळवू शकता. आम्ही ज्या बिजनेसबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पेपर नॅपकिन म्हणजेच टिश्यू पेपर बनवण्याचा व्यवसाय. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे हे विशेष. पेपर…
Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील कांदा उत्पादकांसाठी अधिक खास आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. मात्र वाढीव बाजारभावामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे कोलमले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा आहे. परंतु वाढीव बाजारभावामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मात्र भरून काढता येणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून आज राज्यातील एका बाजारात कांद्याला तब्बल 7400 प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.…
Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वे आता सातत्याने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. जेव्हापासून भारतात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे तेव्हापासून भारतीय रेल्वेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला आहे. 2019 मध्ये, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भारतात सुरू झाली. सध्या ही गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू आहे. भारतातील एकूण 65 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काही दिवसात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला ही 11 वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन असल्याचा दावा रेल्वे कडून सातत्याने केला जातोय. पूर्वी शताब्दी ही सर्वात वेगवान ट्रेन…
Edible Oil Price Hike : सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्या अर्थातच 23 नोव्हेंबरला मतमोजणी पूर्ण होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे हे स्पष्ट होणार आहे. मात्र राज्यात नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी हाती येत आहे. ती म्हणजे खाद्य तेलाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. खाद्यतेल ही स्वयंपाक घरातील प्रमुख वस्तू. मीठविना ज्याप्रमाणे कोणतेही पदार्थ अळणी लागतात त्याचप्रमाणे खाद्यतेला शिवाय कोणत्याही पदार्थाला चव येणे शक्य आहे. भारतात…
Havaman Andaj : देशातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून थंडीची लाट आली आहे. राज्यात सुद्धा उत्तर महाराष्ट्रासहित अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. पण अशातच मात्र हवामानात मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार होणार आहे त्याला फेंगल असे नाव देण्यात आले आहे, यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला…
Ration Card News : केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असतो. सरकार रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य सुद्धा उपलब्ध करून देते. रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. असे असतानाच केंद्रातील सरकारने काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द करण्याचा मोठा निर्णय…