Author: Krushi Marathi

Read Latest Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi, Read Trending Stories Of कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, राजकारण, हवामान, यशोगाथा विषयक माहिती मराठी भाषेत

Pune Hubali Vande Bharat Train

Pune Hubali Vande Bharat Train : पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रेल्वेने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरम्यान याच वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात रेल्वे कडून लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगावचे राज्यसभेचे खासदार इराण्णा काडादी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि पुणे-बेळगावी-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला घटप्रभा रेल्वे स्थानकावर एक मिनिट थांबा मिळावा यासाठी विनंती केली आहे. खासदार महोदयांनी याबाबतचे…

Read More
Mumbai Railway News

Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजधानी मुंबईमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी पाहायला मिळते. यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान…

Read More
Onion Rate

Onion Rate : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. अगदीच एक ते दोन रुपये प्रति किलो या दरात शेतकऱ्यांना आपला कांदा विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील त्यावेळी भरून काढता आला नाही आणि यामुळे साहजिकच सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांची ही नाराजी मतपेटीतून समोर आली आणि सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलाचं इंगा दाखवला. लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांना चांगलाचं जड गेला होता यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कोणताच हस्तक्षेप केला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात कांद्याच्या किमती वधारल्या असून यामुळे गेली अनेक…

Read More
Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दरम्यान हिच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरात मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी यादरम्यान सध्या मेट्रो सुरू असून पुणे शहराला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मार्च 2025 अखेरपर्यंत शहरातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि जलद होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान पुणे महानगर…

Read More
Soybean Rate

Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. लवकरच महायुतीचे नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा लवकरच संपन्न होईल आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. मात्र विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे निवडणुकीनंतर राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर वाढले आहेत. निवडणुकीपूर्वी चार हजाराच्या आत असणारे सोयाबीनचे बाजार भाव निवडणूक संपल्यानंतर लगेचच 5000 च्या वर गेले आहेत. यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत…

Read More
Ahilyanagar News

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन दिवसांचा काळ उलटला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव पडतील की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी कांद्याचे दर तेजीतच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. काल, रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळालाय. या बाजारात रविवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला उच्चांकी दर मिळालाय. या बाजारात झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला साडेपाच हजाराची बोली लागली. या उपबाजाराच्या आवारात 1540 गोण्यांची विक्रमी आवक झाली होती अन आवक वाढलेली असतानाही या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये अगदीच…

Read More
Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील सर्वाधिक अडचणीच्या आणि अवघड घाटात आता एक बोगदा बांधला जाणार आहे. यामुळे रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही काही महामार्गांची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग देखील असाच एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 km लांबीचे काम पूर्ण झाले असून पूर्ण झालेला महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला देखील करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520km लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर 2023 मध्ये शिर्डी…

Read More
Maize Farming

Maize Farming : मका हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची शेतकरी बांधव दुहेरी उद्देशाने लागवड करतात. धान्य आणि चारा अशा दोन्ही उत्पादनासाठी मक्याची लागवड केली जात असते. खरीप तसेच रब्बी हंगामात मका लागवड होते. खरीप हंगामात आपल्या महाराष्ट्रात मक्याची लागवड विशेष उल्लेखनीय असून रब्बी मध्ये देखील राज्यातील अनेक शेतकरी याची लागवड करताना दिसतात. दरम्यान याच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर मका पिकातून जर विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड होणे आवश्यक असते. भारतीय कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध पिकांच्या जाती विकसित करतात. कृषी शास्त्रज्ञांनी मक्याच्या…

Read More
Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधानसभा निवडणुकीनंतर एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय. आत्तापर्यंत पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे आता लवकरच डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा…

Read More
Vande Bharat Metro Train

Vande Bharat Metro Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये धावली होती. सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. दुसरीकडे वंदे…

Read More