Vande Bharat Express : महाराष्ट्राला लवकरच दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन मध्ये रेल्वेच्या माध्यमातून नियोजित करण्यात आले आहे.
या दोन वंदे भारत एक्सप्रेस मुळे मुंबईहून सोलापूर आणि साईनगर शिर्डी चा प्रवास सोयीचा होणार आहे.
मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी ट्रेन पुणे मार्गे धावणार आहे. आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणारी ट्रेन नाशिक मार्गे धावणार आहे.
या ट्रेनचे भाडे मात्र इतर ट्रेनच्या तुलनेत अधिक आहे. मात्र प्रवास हा गतिमान राहणार आहे. कमी वेळेतच यामुळे प्रवास होणार आहे.
मुंबई-शिर्डी अन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनच वेळापत्रक पाहण्यासाठी इथे टच करा
मुंबई-शिर्डी अन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनच वेळापत्रक | Vande Bharat Express Timetable