Red Onion Rate : राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये आता लाल कांदा आवक हळूहळू वाढू लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, देवळा, चांदवड यांसारख्या एपीएमसीमध्ये लाल कांदा आवक थोडी वाढली आहे. दरम्यान आज लाल कांद्याला उन्हाळ कांद्याच्या तुलनेत अधिक दर मिळाला आहे.
आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लालकांदा 2200 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल दरात विक्री झाला आहे. शिवाय पिंपळगाव एपीएमसी मध्ये देखील पावसाळी अर्थातच पोळ कांदा चांगला विक्रमी दरात विक्री होत आहे. या बाजारात पोळ कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
मात्र असे असले तरी उन्हाळी कांदा बाजार भाव अजूनही दबावात आहेत. उन्हाळी कांदा दर 1000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कही खुशी तो काही गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा डिटेल प्रयत्न करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3354 क्विंटल कांदाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुंबई- कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 9973 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
खेड-चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 300 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 4420 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6060 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2191 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1701 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3600 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला असून 502 रुपये एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2200 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4545 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 520 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 14038 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 900 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2051 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 8885 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1171 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1025 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1251 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 911 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये बाजार 4250 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवाज झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1051 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल जर मिळाला आहे. तसेच सरासरी दर प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.