Pm Kusum Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या अशा योजना सुरू केल्या जातात. पीएम कुसुम योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अनुदानावर सोलर पंप उपलब्ध करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेतीसाठी अजूनही दिवसा वीज उपलब्ध होत नाही. महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यात रात्रीची वीज शेतीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे फक्त आठच घंटे कृषी पंपासाठी वीज उपलब्ध होते. यामुळे अनेकदा पाणी असूनही शेतकरी बांधवांचे पीक वाया जाते. रात्री वीज उपलब्ध असल्याने रात्री अपरात्री उठून शेतकऱ्यांना पाणी पिकाला द्यावे लागते. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे अपघात होत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. दरम्यान पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज केलेल्या महाराष्ट्रातील पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक लाख 17 हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 46 हजाराहून अधिक अर्ज स्वीकृत झाले म्हणजे इतके शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र ठरले आहेत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण जिल्हा निहाय पात्र शेतकऱ्यांची PDF स्वरूपातील यादी सविस्तर जाणून घेणार आहोत.
यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची PDF
वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
रायगड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
नागपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ
हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीची पीडीएफ