Onion Rate : कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Onion Grower Farmer) मोठा आर्थिक फटका बसत आहे.
खरं पाहता राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात (Onion Bajarbhav) होणारी घसरण शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. मित्रांनो खरे पाहता काल कांद्याला काही बाजार समितीमध्ये सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण बाजार भाव मिळत होता.
मात्र आज कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली असून राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत चा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या कांदा बाजार भावात कांदा पिकासाठी झालेला उत्पादन खर्च करणे देखील मुश्कील आहे.
निश्चितच कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना रडवल आहे. कांदा पुन्हा एकदा बेभरवशाचा ठरला आहे. मित्रांनो आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजारभावा विषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-2270
किमान बाजारभाव:-500
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-912
किमान बाजारभाव:-200
कमाल बाजारभाव :-800
सर्वसाधारण बाजारभाव :- 500
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-264
किमान बाजारभाव:-100
कमाल बाजारभाव :-1601
सर्वसाधारण बाजारभाव :- 900
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट
प्रत :- लोकल
आवक :-340
किमान बाजारभाव:-500
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लोकल
आवक :-23
किमान बाजारभाव:-1000
कमाल बाजारभाव :-1300
सर्वसाधारण बाजारभाव :- 1150
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लोकल
आवक :-19
किमान बाजारभाव:-700
कमाल बाजारभाव :-1300
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लोकल
आवक :-280
किमान बाजारभाव:-300
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :- 650
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-4500
किमान बाजारभाव:-170
कमाल बाजारभाव :-1475
सर्वसाधारण बाजारभाव :- 900
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-2500
किमान बाजारभाव:-200
कमाल बाजारभाव :-1414
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-6345
किमान बाजारभाव:-500
कमाल बाजारभाव :-1400
सर्वसाधारण बाजारभाव :- 1160
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-2100
किमान बाजारभाव:-300
कमाल बाजारभाव :-1321
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-7055
किमान बाजारभाव:-520
कमाल बाजारभाव :-1765
सर्वसाधारण बाजारभाव :- 1200
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-2193
किमान बाजारभाव:-200
कमाल बाजारभाव :-1250
सर्वसाधारण बाजारभाव :- 900