Onion Rate : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Farmer) थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरे पाहता आता कांद्याचा बाजार भावात (Onion Market Price) सुधारणा होत असल्याचे चित्र राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) होत असलेल्या लिलाव आवरून बघायला मिळत आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील बहुतांशी बाजार समितीमध्ये अजूनही कांद्याचे दर 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पाहायला मिळत आहेत. काही बाजार समितीत 1000 रुपये प्रतिक्विंटल पेक्षाही कमी बाजार भाव (Onion Bazar Bhav) पाहायला मिळत आहे.
असे असले तरी काही बाजार समितीमध्ये आता कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नंबर एक कांद्याला आज तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवाच्या (Onion Grower Farmer) चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट झळकत आहेत. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेऊया.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-4208
किमान बाजारभाव :- 500
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :- 1100
मुंबई कांदा बटाटा मार्केट
प्रत :-
आवक :-8779
किमान बाजारभाव :- 1100
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :- 1550
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-10547
किमान बाजारभाव :- 100
कमाल बाजारभाव :-2550
सर्वसाधारण बाजारभाव :- 1100
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-733
किमान बाजारभाव :- 100
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :- 900
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-1960
किमान बाजारभाव :- 1500
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :- 1875
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-12835
किमान बाजारभाव :- 400
कमाल बाजारभाव :-1770
सर्वसाधारण बाजारभाव :- 1200
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लोकल
आवक :-8660
किमान बाजारभाव :- 700
कमाल बाजारभाव :-1800
सर्वसाधारण बाजारभाव :- 1250
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-नंबर 1
आवक :-1340
किमान बाजारभाव :- 2600
कमाल बाजारभाव :-3100
सर्वसाधारण बाजारभाव :- 2850
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-11874
किमान बाजारभाव :- 700
कमाल बाजारभाव :-1751
सर्वसाधारण बाजारभाव :-1501
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-14000
किमान बाजारभाव :- 250
कमाल बाजारभाव :-2100
सर्वसाधारण बाजारभाव :- 1400
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-12340
किमान बाजारभाव :- 250
कमाल बाजारभाव :-2255
सर्वसाधारण बाजारभाव :-1475
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-18250
किमान बाजारभाव :- 400
कमाल बाजारभाव :-2150
सर्वसाधारण बाजारभाव :-1500