Onion Rate : कांदा (Onion Crop) उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आज लाल कांद्याच्या बाजारभावात (Onion Bajar Bhav) सुधारणा पाहायला मिळाली आहे. कांद्याच्या लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Solapur Apmc) लाल कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव (Onion Market Price) मिळाला आहे.
यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Onion Grower Farmer) चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलू लागल आहे. मात्र या बाजार समितीत कांद्याला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच या एपीएमसीमध्ये ठराविक कांद्यालाच चांगला बाजार भाव मिळाला आहे.
मित्रांनो राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये देखील कांद्याच्या दरात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात कांद्याच्या दरात अजून वाढ होईल अशी आशा शेतकर्यांना आता लागून आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊक आहे आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज कांद्याची 4239 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– सोलापूर एपीएमसीमध्ये आज लाल कांद्याची 12102 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज पाचशे आठ क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज अकरा हजार 155 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2655 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :– या बाजार समितीत आज 295 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेली लावा दिया एपीएमसीमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला असून.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– लासलगाव एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची सहा हजार 705 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 23 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1866 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 2960 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 450 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2313 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1680 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 13151 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2455 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1855 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज तीन हजार 705 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1700 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.