Onion Rate : मित्रांनो कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव (Onion Market Price) मिळत आहे.
आजदेखील कांद्याला हजार ते 1200 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच सर्वसाधारण बाजार भाव (Onion Bajarbhav) मिळाला आहे. अशा परिस्थितीत सध्या मिळत असलेल्या बाजार भावात कांदा पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्कील असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करत आहे.
मित्रांनो आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पिकाला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :- 699
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :- 1200
मुंबई कांदा बटाटा मार्केट
प्रत :-
आवक :-6299
किमान बाजारभाव :-900
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :- 1250
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-300
किमान बाजारभाव :-800
कमाल बाजारभाव :-1400
सर्वसाधारण बाजारभाव :- 1100
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :- 52
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :- 1250
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-1240
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :- 1375
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट
प्रत :-लोकल
आवक :-350
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :- 1050
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लोकल
आवक :-5161
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :- 1150
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-पांढरा
आवक :-1000
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :- 1350
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-पांढरा
आवक :-263
किमान बाजारभाव :-1200
कमाल बाजारभाव :-1400
सर्वसाधारण बाजारभाव :- 1600
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-200
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1675
सर्वसाधारण बाजारभाव :- 1150
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-4500
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1511
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-8000
किमान बाजारभाव :-150
कमाल बाजारभाव :-1290
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-11000
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1700
सर्वसाधारण बाजारभाव :- 1150
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-1500
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1398
सर्वसाधारण बाजारभाव :- 1100
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-4290
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-1405
सर्वसाधारण बाजारभाव :- 1200