Onion Rate : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Market Price) सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्रात कांद्याची (Onion Crop) भल्या मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. अशा परिस्थितीत कांद्याला मिळत असलेला कवडीमोल बाजार भाव (Onion Bajarbhav) शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे.
राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी कांद्याच्या दरात वाढ व्हावी म्हणून शासनाकडे मागणी केली आहे. मात्र सध्यातरी कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Onion Grower Farmer) मते, कांद्याला सध्या मिळत असलेल्या बाजार भावात कांदा पिकासाठी झालेला खर्च देखील काढणे मुश्कील आहे.
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आम्ही रोजच कांद्याच्या बाजार भावाची माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही कांद्याच्या बाजार भावाची सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजच्या कांदा बाजारभावाविषयी सविस्तर.
(महत्त्वाची टीप :- आवक क्विंटल मध्ये नमूद आहे)
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 1938
प्रत :-
किमान बाजारभाव :- 500
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 3939
प्रत :-
किमान बाजारभाव :- 200
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :-600
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-163
प्रत :-
किमान बाजारभाव :-1300
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1400
मुंबई कांदा बटाटा मार्केट
आवक :-8910
प्रत :-
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1300
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-200
प्रत :-
किमान बाजारभाव :-800
कमाल बाजारभाव :-1400
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-7677
प्रत :- लाल
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-2100
सर्वसाधारण बाजारभाव :-900
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 240
प्रत :-लाल
किमान बाजारभाव :-350
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :-625
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-1580
प्रत :-लाल
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-1375
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-15925
प्रत :-लाल
किमान बाजारभाव :-350
कमाल बाजारभाव :-1110
सर्वसाधारण बाजारभाव :-800
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 31
प्रत :-लाल
किमान बाजारभाव :-800
कमाल बाजारभाव :-800
सर्वसाधारण बाजारभाव :-800
सांगली फळे भाजीपाला मार्केट
आवक :-1469
प्रत :-लोकल
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1300
सर्वसाधारण बाजारभाव :-800
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-7523
प्रत :-लोकल
किमान बाजारभाव :-600
कमाल बाजारभाव :-1400
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-25
प्रत :-लोकल
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1300
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-770
प्रत :-लोकल
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1200
सर्वसाधारण बाजारभाव :-750
वाई कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-15
प्रत :-लोकल
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-16
प्रत :-लोकल
किमान बाजारभाव :-1200
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1400
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-1422
प्रत :-नंबर 1
किमान बाजारभाव :-1300
कमाल बाजारभाव :-1611
सर्वसाधारण बाजारभाव :-1455
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-847
प्रत :-नंबर 2
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1300
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-564
प्रत :-नंबर 3
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :-750
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-1500
प्रत :-पांढरा
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-1375
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-6000
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-170
कमाल बाजारभाव :-1369
सर्वसाधारण बाजारभाव :-900
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-6000
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1481
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-9000
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :- 100
कमाल बाजारभाव :-1140
सर्वसाधारण बाजारभाव :-950
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-17800
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1650
सर्वसाधारण बाजारभाव :-950
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-1900
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1151
सर्वसाधारण बाजारभाव :-840
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-3200
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-452
कमाल बाजारभाव :-1533
सर्वसाधारण बाजारभाव :-850
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-3000
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1100
सर्वसाधारण बाजारभाव :-950
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-3907
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-150
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-850
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-7
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-2000
कमाल बाजारभाव :-2400
सर्वसाधारण बाजारभाव :-2200
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :-5530
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-50
कमाल बाजारभाव :-1230
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 16985
प्रत :-उन्हाळी
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-1580
सर्वसाधारण बाजारभाव :-1200