Onion Rate : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Onion Grower Farmer) एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो कांद्याच्या दरात (Onion Market Price) आज वाढ बघायला मिळाली आहे.
मात्र कांद्याच्या दरात ही वाढ फसवी असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. मित्रांनो आज सोलापूर एपीएमसीमध्ये (Solapur Apmc) पांढऱ्या कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.
मात्र त्याचं एपीएमसीमध्ये कांद्याला अवघा 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. यामुळे कांदा मध्ये झालेली ही वाढ फसवी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला असता कांद्याच्या दरात अजूनही अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाही. राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठशे रुपये प्रतिक्विंटल ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढाचं सर्वसाधारण बाजारभाव (Onion Bazar Bhav) कांद्याला मिळत आहे.
अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधव सध्या मिळत असलेल्या बाजार भाव कांदा पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे नमूद करत आहेत. मित्रांनो आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पिकाला मिळालेल्या बाजारभावाविषयी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-4570
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1900
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
मुंबई कांदा बटाटा मार्केट
प्रत :-
आवक :-14559
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1900
सर्वसाधारण बाजारभाव :-1450
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-12570
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-2400
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :- 848
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-900
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :- 409
किमान बाजारभाव :- 400
कमाल बाजारभाव :- 1450
सर्वसाधारण बाजारभाव :-875
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-1000
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1450
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लाल
आवक :-12634
किमान बाजारभाव :-400
कमाल बाजारभाव :- 1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-लोकल
आवक :-8117
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1700
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- पांढरा
आवक :- 1410
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-3000
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-41214
किमान बाजारभाव :-1250
कमाल बाजारभाव :-2100
सर्वसाधारण बाजारभाव :-1500
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-7000
किमान बाजारभाव :-275
कमाल बाजारभाव :-1835
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-5250
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1739
सर्वसाधारण बाजारभाव :-1400
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-उन्हाळी
आवक :-24250
किमान बाजारभाव :-325
कमाल बाजारभाव :-2100
सर्वसाधारण बाजारभाव :-1350