Onion Rate : गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. राज्यात कित्येक दिवसांपासून कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी बाजार भाव (Onion Rate) मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Onion Grower Farmer) मते, सध्या मिळत असलेल्या बाजारभावात (Onion Market Price) उत्पादन खर्च काढणे देखील मोठे मुश्कील आहे.
अशा परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात (Onion Bajarbhav) सुधारणा व्हावी यासाठी मायबाप शासनाने (Government) निर्यात संबंधित धोरण सुधारित करावे यासाठी अनेक शेतकरी (Farmer) संघटनांकडून मागणी केली जात आहे. दरम्यान आज सोलापूर एपीएमसीमध्ये (Solapur APMC) कांद्याच्या बाजारभावात सुधारणा बघायला मिळाली आहे. सोलापूर एपीएमसीमध्ये आज दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.
खरं पाहता, दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव देखील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. मात्र कांद्याच्या दरात थोडीशी वाढ झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आगामी काही दिवसात कांद्याच्या दरात अजून वाढ होईल अशी आशा आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याचे बाजार भाव जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव.
मुंबई कांदा-बटाटा मार्केट
आवक :- 14769
प्रत :-
किमान बाजारभाव :- 900
कमाल बाजारभाव :- 1600
सर्वसाधारण बाजारभाव :- 1250
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 15301
प्रत :- लाल
किमान बाजारभाव :- 100
कमाल बाजारभाव :- 2000
सर्वसाधारण बाजारभाव :- 900
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 258
प्रत :- लोकल
किमान बाजारभाव :- 400
कमाल बाजारभाव :- 1400
सर्वसाधारण बाजारभाव :- 900
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 8587
प्रत :-
किमान बाजारभाव :- 500
कमाल बाजारभाव :- 1500
सर्वसाधारण बाजारभाव :- 1000
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 240
प्रत :-
किमान बाजारभाव :- 400
कमाल बाजारभाव :- 1200
सर्वसाधारण बाजारभाव :- 800
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 7000
प्रत :-
किमान बाजारभाव :- 120
कमाल बाजारभाव :- 1181
सर्वसाधारण बाजारभाव :- 800
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 4000
प्रत :-
किमान बाजारभाव :- 200
कमाल बाजारभाव :- 1250
सर्वसाधारण बाजारभाव :- 800
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 8250
प्रत :-
किमान बाजारभाव :- 500
कमाल बाजारभाव :- 1385
सर्वसाधारण बाजारभाव :- 1150
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 14000
प्रत :-
किमान बाजारभाव :- 100
कमाल बाजारभाव :- 1266
सर्वसाधारण बाजारभाव :- 1050
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक :- 1500
प्रत :-
किमान बाजारभाव :- 300
कमाल बाजारभाव :- 1228
सर्वसाधारण बाजारभाव :- 950