Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Grower Farmer) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो आज वैजापूर बाजार समितीत (Vaijapur Apmc) कांद्याच्या दरात (Onion Rate) सुधारणा झाली आहे. या बाजार समितीत आज कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव (Onion Market Price) मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
मात्र राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी बाजारभाव (Onion Bajarbhav) मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
मित्रांनो आपण रोजच कांद्याच्या (Onion Crop) बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजार भावाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :- 3882
किमान बाजारभाव :- 700
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-3255
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1800
सर्वसाधारण बाजारभाव :-1050
मुंबई कांदा बटाटा मार्केट
प्रत :-
आवक :-7539
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1700
सर्वसाधारण बाजारभाव :-1350
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-200
किमान बाजारभाव :-800
कमाल बाजारभाव :-1400
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
जुन्नर नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- चिंचवड
आवक :-23
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1510
सर्वसाधारण बाजारभाव :-1001
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-9000
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-2500
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-536
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1250
सर्वसाधारण बाजारभाव :-750
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-284
किमान बाजारभाव :-250
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :-700
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-383
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-2200
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-1660
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-1375
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-19500
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1730
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-24
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
सांगली फळे भाजीपाला मार्केट
प्रत :- लोकल
आवक :-1448
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1700
सर्वसाधारण बाजारभाव :-950
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लोकल
आवक :-7625
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1800
सर्वसाधारण बाजारभाव :-1250
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लोकल
आवक :-338
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1050
सर्वसाधारण बाजारभाव :-700
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- पांढरा
आवक :-1000
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1500
सर्वसाधारण बाजारभाव :-1375
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-5000
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1900
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-2448
किमान बाजारभाव :-350
कमाल बाजारभाव :-1700
सर्वसाधारण बाजारभाव :-1300
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-9226
किमान बाजारभाव :-600
कमाल बाजारभाव :-1670
सर्वसाधारण बाजारभाव :-1451
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-9000
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1522
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-15897
किमान बाजारभाव :-1200
कमाल बाजारभाव :-2250
सर्वसाधारण बाजारभाव :-1600
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-15800
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1950
सर्वसाधारण बाजारभाव :-1401
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-10885
किमान बाजारभाव :-400
कमाल बाजारभाव :-2175
सर्वसाधारण बाजारभाव :-1550
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-7100
किमान बाजारभाव :-500
कमाल बाजारभाव :-1651
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-17000
किमान बाजारभाव :-400
कमाल बाजारभाव :-2028
सर्वसाधारण बाजारभाव :-1550
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-2605
किमान बाजारभाव :-800
कमाल बाजारभाव :-2500
सर्वसाधारण बाजारभाव :-1400
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-15690
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-2100
सर्वसाधारण बाजारभाव :-1500