Onion Rate Decline : गेल्या काही दिवसांपासून कांदा दर दबावात आहेत. आजही बहुतांशी एपीएमसी मध्ये सरासरी बाजार भाव एक हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच पाहायला मिळालेत. काही बाजारात सरासरी दर पंधराशे रुपये पेक्षा अधिक होते. मात्र, अशा बाजार समित्या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत.
निश्चितच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग क्षणाचा ही विलंब न करता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2911 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुंबई- कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 9680 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 11691 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 150 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1291 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 750 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव -विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 11 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1361 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1425 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 901 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 500 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असेल 2100 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 425 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 750 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 270 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये चे 225 क्विंटल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी 1250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 250 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.