Onion Price In Maharashtra : कांदा उत्पादकांसाठी आजचा लिलाव आनंदाचा राहिला आहे. खरं पाहता आज कांदा दरात वाढ झाली आहे. आजच्या लिलावात राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर नमूद करण्यात आला आहे.
तथापि काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही कांदा दरात अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळालेली नाही. मात्र लासलगाव सारख्या प्रमुख बाजारात लाल कांदा दरात झालेली वाढ नववर्षात भाव वाढीचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये कांदा काय भावात विकला गेला आहे याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 12081 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5250 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1946 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1625 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये चा हजार क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1718 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 800 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1976 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1170 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1675 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1525 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 9617 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 9700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1670 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5080 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1435 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1050 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1252 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला-अंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1111 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1452 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1050 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1426 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.