Onion Price Hike : आज शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कांदा बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला 2655 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र आज देखील कांदा दर दबावत आहेत.
इतर ठिकाणी बाजारभाव एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1750 रुपये प्रति क्विंटल एवढे राहिले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना कांदा बाजारभावाविषयी आयडिया येईल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4880 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1050 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 90 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 645 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 10790 कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- माझ्या मार्केटमध्ये 1000 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3750 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1000 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2900 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2028 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 14598 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 850 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1000 क्विंटल पांढरा कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4750 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2655 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवाज झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1162 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी 700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज मार्केटमध्ये 2700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्रत्येक क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज मार्केटमध्ये 4130 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 50 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1080 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 976 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 780 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4875 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. दिलेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1430 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1381 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.