Onion Market Price : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराबाबत अगदी शेतकऱ्याच्या (Farmer) बांधापासून ते मंत्रालयाच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र चर्चा रंगलेल्या आहेत. मित्रांनो खरे पाहता गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला (Onion) अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या कांदा बाजारभावात (Onion Rate) उत्पादन खर्च काढणे देखील अतिशय मुश्कील आहे.
यामुळे शेतकरी संघटनेकडून वारंवार कांद्याच्या दराबाबत मायबाप सरकारकडे गाऱ्हाने केले जात आहेत. मात्र तरीदेखील कांद्याच्या दरात अजूनही अपेक्षित अशी सुधारणा बघायला मिळत नाही. मात्र आज कांद्याच्या दरात थोडीशी उसळी बघायला मिळाली आहे.
आज सोलापूर एपीएमसीमध्ये कांद्याला (Onion Crop) 2200 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे. हा मिळालेला बाजार भाव उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Onion Grower Farmer) अपेक्षेप्रमाणे नसला तरीदेखील आगामी काळात कांद्याचे दर वाढतील अशी शेतकर्यांना आशा आहे. मित्रांनो आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजार भावाविषयी (Onion Bajarbhav) सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 3016 क्विंटल
किमान बाजारभाव : 500
कमाल बाजारभाव : 1700
सर्वसाधारण बाजारभाव : 1000
प्रत :
मुंबई कांदा बटाटा मार्केट
आवक : नऊ हजार 654 क्विंटल
किमान बाजारभाव : 900
कमाल बाजारभाव : 1700
सर्वसाधारण बाजारभाव : 1300
प्रत :
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 3636
किमान बाजारभाव : 150
कमाल बाजारभाव : 1350
सर्वसाधारण बाजारभाव : 750
प्रत :
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : दहा हजार 846
किमान बाजारभाव : 100
कमाल बाजारभाव : 2200
सर्वसाधारण बाजारभाव : 900
प्रत : लाल
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 19260
किमान बाजारभाव : 300
कमाल बाजारभाव : 1190
सर्वसाधारण बाजारभाव : 750
प्रत : लाल
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 10643
किमान बाजारभाव : 600
कमाल बाजारभाव : 1500
सर्वसाधारण बाजारभाव : 1050
प्रत : लोकल
मालेगाव-मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 13000
किमान बाजारभाव : 250
कमाल बाजारभाव : 1322
सर्वसाधारण बाजारभाव : 1100
प्रत : उन्हाळी
जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 46212
किमान बाजारभाव : 800
कमाल बाजारभाव : 1630
सर्वसाधारण बाजारभाव : 1300
प्रत : उन्हाळी
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 17900
किमान बाजारभाव : 300
कमाल बाजारभाव : 1600
सर्वसाधारण बाजारभाव : 1050
प्रत : उन्हाळी
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 16065
किमान बाजारभाव : 200
कमाल बाजारभाव : 1400
सर्वसाधारण बाजारभाव : 1050
प्रत : उन्हाळी
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 8800
किमान बाजारभाव :500
कमाल बाजारभाव : 1451
सर्वसाधारण बाजारभाव : 1000
प्रत : उन्हाळी
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 4480
किमान बाजारभाव : 200
कमाल बाजारभाव : 1225
सर्वसाधारण बाजारभाव : 1000
प्रत : उन्हाळी
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
आवक : 25750
किमान बाजारभाव : 300
कमाल बाजारभाव : 1680
सर्वसाधारण बाजारभाव : 1250
प्रत : उन्हाळी