Onion Market Price : कांद्याचा बाजार भावात (Onion Rate) गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुधारणा होत आहे. काल वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला होता. आज देखील कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव (Onion Price) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे.
त्यामुळे आगामी काही दिवसात इतर बाजार समितीमध्ये देखील कांद्याला चांगला बाजारभाव (Onion Bajarbhav) मिळेल अशी आशा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Onion Grower Farmer) आहे. मित्रांनो तज्ञांच्या मते यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याला चांगला बाजार भाव राहणार आहे.
प्रमुख कांदा उत्पादक राज्य कर्नाटक मध्ये यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट झाली असल्याने महाराष्ट्रातील कांदा भाव खाणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आनंदाचे पर्व सुरू झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत. मित्रांनो आपण रोजचं कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण कांदा बाजार भावाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :- 4472
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
मुंबई कांदा बटाटा मार्केट
प्रत :-
आवक :-8019
किमान बाजारभाव :-1200
कमाल बाजारभाव :-1900
सर्वसाधारण बाजारभाव :-1550
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-23
किमान बाजारभाव :-750
कमाल बाजारभाव :-2060
सर्वसाधारण बाजारभाव :-1570
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :-
आवक :-6249
किमान बाजारभाव :-450
कमाल बाजारभाव :-2500
सर्वसाधारण बाजारभाव :-1950
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- चिंचवड
आवक :-10848
किमान बाजारभाव :-1100
कमाल बाजारभाव :-2110
सर्वसाधारण बाजारभाव :-1700
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-12446
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-2500
सर्वसाधारण बाजारभाव :-1100
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-424
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-1300
सर्वसाधारण बाजारभाव :-800
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-255
किमान बाजारभाव :-385
कमाल बाजारभाव :-1175
सर्वसाधारण बाजारभाव :-800
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-534
किमान बाजारभाव :-1800
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :-1800
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :-4425
किमान बाजारभाव :-400
कमाल बाजारभाव :-1780
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लाल
आवक :- 2
किमान बाजारभाव :-1000
कमाल बाजारभाव :-1000
सर्वसाधारण बाजारभाव :-1000
सांगली फळे भाजीपाला मार्केट
प्रत :- लोकल
आवक :-2289
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- लोकल
आवक :-10575
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1800
सर्वसाधारण बाजारभाव :-1250
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- नंबर 1
आवक :-1247
किमान बाजारभाव :-2000
कमाल बाजारभाव :-2500
सर्वसाधारण बाजारभाव :-2250
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- पांढरा
आवक :-436
किमान बाजारभाव :- 1300
कमाल बाजारभाव :-1600
सर्वसाधारण बाजारभाव :-1500
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-7000
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1775
सर्वसाधारण बाजारभाव :-1200
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-3000
किमान बाजारभाव :-200
कमाल बाजारभाव :-1702
सर्वसाधारण बाजारभाव :-1250
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-1946
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-1700
सर्वसाधारण बाजारभाव :-1150
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-11584
किमान बाजारभाव :-700
कमाल बाजारभाव :-1701
सर्वसाधारण बाजारभाव :-1501
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-8400
किमान बाजारभाव :-250
कमाल बाजारभाव :-2000
सर्वसाधारण बाजारभाव :-1351
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-10465
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-2200
सर्वसाधारण बाजारभाव :-1550
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-6040
किमान बाजारभाव :-800
कमाल बाजारभाव :-1880
सर्वसाधारण बाजारभाव :-1350
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-17000
किमान बाजारभाव :-400
कमाल बाजारभाव :-2025
सर्वसाधारण बाजारभाव :-1550
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-2861
किमान बाजारभाव :-300
कमाल बाजारभाव :-2300
सर्वसाधारण बाजारभाव :-1250
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-5380
किमान बाजारभाव :-50
कमाल बाजारभाव :-1540
सर्वसाधारण बाजारभाव :-1350
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत :- उन्हाळी
आवक :-15331
किमान बाजारभाव :-100
कमाल बाजारभाव :-2100
सर्वसाधारण बाजारभाव :-1500