Onion Market Price : कांदा (onion crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे कांद्याच्या बाजार भावाकडे (onion rate) बारीक लक्ष लागून असते.
आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच कांद्याच्या बाजार भावाची (Onion Bajarbhav) बहुमूल्य माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आम्ही आपल्या शेतकरी (Farmer) वाचक मित्रांसाठी कांद्याच्या बाजार भावाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत –
आवक – 2042
किमान बाजारभाव -500
कमाल बाजारभाव -1700
सर्वसाधारण बाजारभाव -1000
मुंबई कांदा बटाटा मार्केट
प्रत –
आवक -9787
किमान बाजारभाव -900
कमाल बाजारभाव -1600
सर्वसाधारण बाजारभाव -1250
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत –
आवक -150
किमान बाजारभाव -800
कमाल बाजारभाव -1400
सर्वसाधारण बाजारभाव -1100
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत –
आवक -29
किमान बाजारभाव -200
कमाल बाजारभाव -1370
सर्वसाधारण बाजारभाव -1160
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -चिंचवड
आवक -11525
किमान बाजारभाव -1000
कमाल बाजारभाव -1600
सर्वसाधारण बाजारभाव -1200
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लाल
आवक -7013
किमान बाजारभाव -100
कमाल बाजारभाव -2000
सर्वसाधारण बाजारभाव -900
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लाल
आवक -1876
किमान बाजारभाव -110
कमाल बाजारभाव -900
सर्वसाधारण बाजारभाव -700
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लाल
आवक -300
किमान बाजारभाव -200
कमाल बाजारभाव -1500
सर्वसाधारण बाजारभाव -1000
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लाल
आवक -25
किमान बाजारभाव -800
कमाल बाजारभाव -800
सर्वसाधारण बाजारभाव -800
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट
प्रत -लोकल
आवक -260
किमान बाजारभाव -600
कमाल बाजारभाव -1600
सर्वसाधारण बाजारभाव -1100
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लोकल
आवक -8642
किमान बाजारभाव -600
कमाल बाजारभाव -1500
सर्वसाधारण बाजारभाव -1050
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लोकल
आवक -26
किमान बाजारभाव -1100
कमाल बाजारभाव -1400
सर्वसाधारण बाजारभाव -1250
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लोकल
आवक -14
किमान बाजारभाव -700
कमाल बाजारभाव -1300
सर्वसाधारण बाजारभाव -1000
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लोकल
आवक -266
किमान बाजारभाव -400
कमाल बाजारभाव -1100
सर्वसाधारण बाजारभाव -750
वाई कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लोकल
आवक -20
किमान बाजारभाव -700
कमाल बाजारभाव -1500
सर्वसाधारण बाजारभाव -1100
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -लोकल
आवक -22
किमान बाजारभाव -1200
कमाल बाजारभाव -1600
सर्वसाधारण बाजारभाव -1400
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -नंबर 1
आवक -1831
किमान बाजारभाव -1600
कमाल बाजारभाव -2000
सर्वसाधारण बाजारभाव -1800
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -नंबर 2
आवक -1098
किमान बाजारभाव -1300
कमाल बाजारभाव -1600
सर्वसाधारण बाजारभाव -1450
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -नंबर 3
आवक -732
किमान बाजारभाव -500
कमाल बाजारभाव -1000
सर्वसाधारण बाजारभाव -750
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -पांढरा
आवक -490
किमान बाजारभाव -1300
कमाल बाजारभाव -1700
सर्वसाधारण बाजारभाव -1500
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -6000
किमान बाजारभाव -150
कमाल बाजारभाव -1516
सर्वसाधारण बाजारभाव -900
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -4000
किमान बाजारभाव -150
कमाल बाजारभाव -1375
सर्वसाधारण बाजारभाव -1000
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -2337
किमान बाजारभाव -300
कमाल बाजारभाव -1351
सर्वसाधारण बाजारभाव -1000
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -7500
किमान बाजारभाव -500
कमाल बाजारभाव -1470
सर्वसाधारण बाजारभाव -1150
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -2030
किमान बाजारभाव -400
कमाल बाजारभाव -1201
सर्वसाधारण बाजारभाव -980
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -18371
किमान बाजारभाव -100
कमाल बाजारभाव -1500
सर्वसाधारण बाजारभाव -800
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -8800
किमान बाजारभाव -200
कमाल बाजारभाव -1500
सर्वसाधारण बाजारभाव -1000
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -3200
किमान बाजारभाव -300
कमाल बाजारभाव -1177
सर्वसाधारण बाजारभाव -850
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -6100
किमान बाजारभाव -500
कमाल बाजारभाव -1401
सर्वसाधारण बाजारभाव -1000
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -1660
किमान बाजारभाव -275
कमाल बाजारभाव -1175
सर्वसाधारण बाजारभाव -1080
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत – 15250
आवक -उन्हाळी
किमान बाजारभाव -500
कमाल बाजारभाव -1755
सर्वसाधारण बाजारभाव -1200
पिंपळगाव सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -4260
किमान बाजारभाव -500
कमाल बाजारभाव -1200
सर्वसाधारण बाजारभाव -930
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -7631
किमान बाजारभाव -300
कमाल बाजारभाव -1600
सर्वसाधारण बाजारभाव -1250
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रत -उन्हाळी
आवक -11500
किमान बाजारभाव -751
कमाल बाजारभाव -1371
सर्वसाधारण बाजारभाव -1150