Onion Market Price : कांदा दरात आज मोठी विषमता बघायला मिळाली आहे. कुठं कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे तर कुठे अतिशय कवडीमोल. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे.
आज पिंपळगाव एपीएमसीमध्ये कांद्याला 3400 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे, सरासरी दर देखील 2850 नमूद झाला आहे. याव्यतिरिक्त, सोलापूर एपीएमसीमध्ये 19,985 क्विंटल सोयाबीन आवक झाली.
या बाजारात 3260 रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर नमूद करण्यात आला आहे. मात्र इतर एपीएमसी मध्ये कांद्याला अजूनही समाधानकारक बाजार भाव मिळत नाहीये. यामुळे कही खुशी तो कही गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 15714 क्विंटल कांद्याची आवक झाली. आजच झालेल्या लिलावत या एपीएमसीमध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1500 रुपये नमूद झाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 19 हजार 985 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल किमान दर मिळाला असून 3260 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1250 रुपये नमूद झाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 900 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1900 रुपये नमूद झाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 718 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2651 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1576 रुपये नमूद झाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 2644 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव तेराशे रुपये नमूद झाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 9170 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून १९०० रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1000 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3400 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2850 रुपये नमूद झाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये नमूद झाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 9000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1505 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1100 रुपये नमूद झाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8573 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव अकराशे रुपये नमूद झाला आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 9295 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 225 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1495 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १०२५ रुपये नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 11125 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति कविनय एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये नमूद झाला आहे.