maharashtra breaking ; यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विभागाला 13559 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वेला दहा हजार सहाशे कोटींची तरतूद झाली आहे. दरम्यान या तरतूद झालेल्या निधीतून कोणती कामे केले जाणार आहेत याची आपण माहिती जाणून घेणार आहोत.
या नविन रेल्वे लाईनची कामे केली जातील
- अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ २५०किमी- २०१ कोटी
- वर्धा-नांदेड(व्हाया यवतमाळ-पसुद)२७०किमी-६०० कोटी
- धुळे – नंदुरबार ५० किमी -११० कोटी
- सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापुर ८४ किमी- ११० कोटी
- कल्याण- मुरबाड व्हाया उल्हासनगर २८ किमी – १०० कोटी
- फलटण -पंढरपूर १५० किमी २० कोटी
या रेल्वे मार्गांचे केले जाणार दुहेरीकरण
- कल्याण-कसारा ३ री रेल्वे लाईन – ६८ किमी – ९० कोटी
- जळगाव-भुसावळ ४थी लाईन – २४ किमी – २० कोटी
- वर्धा-नागपुर ३ री लाईन – ७६ किमी – १५० कोटी
- वर्धा-बल्लारशहा ३ री लाईन – १३२ किमी – ३०० कोटी
- इटासरी-नागपुर २८० किमी – ३१० कोटी
- पुणे-मिरज-लोढा दुहेरीकरण ४६७किमी – ९०० कोटी
- दौण्ड-मनमाड दुहेरीकरण २४७ किमी – ४३० कोटी
- मनमाड-जळगाव ३ री लाईन – १६०किमी-३५० कोटी
खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गासाठी केंद्राकडून मिळाला 13,539 कोटीचा निधी, वाचा सविस्तर