Kanda Bajarbhav : डिसेंबर 2022 च्या सुरुवातीला कांदा दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, डिसेंबरच्या शेवटी यामध्ये थोडीशी वाढ झाली. तेव्हापासून कांदा बाजारभाव स्थिरच असल्याचे चित्र आहे. डिसेंबर मध्ये कांद्याला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळत होते.
त्यानंतर काही बाजार समित्या वगळता 1500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कांद्याला सरासरी दर मिळू लागला. आज देखील राज्यातील बहुसंख्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल ते 1500 रुपये प्रत्येक क्विंटल दरम्यान कांद्याला सरासरी दर मिळाला आहे.
निश्चितच सध्या मिळत असलेला दर डिसेंबर महिन्याच्या तुलनेत अधिक असला तरी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अपेक्षेप्रमाणे नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दराची आशा आहे. मात्र सद्यस्थितीला बाजारात कांद्याला इतका दर मिळतं नाहीये. त्यामुळे कांदा दरात वाढ होत असली तरी देखील शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.
खरं पाहता निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे, यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली. अशा परिस्थितीत उत्पादनात झालेली घट वाढीव दरातून काढली जाईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तूर्तास असं होत नाहीय. यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5612 क्विंटल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुंबई- कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 11374 क्विंटल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
खेड- चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 575 क्विंटल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मंगळवेडा कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 294 क्विंटल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 16000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 325 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1621 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 16000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1840 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1525 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव- मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 17000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1672 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1360 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला- आंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 9000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1551 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सिन्नर- नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 191 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1461 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 4550 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 425 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1610 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 338 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सांगली- फळे भाजीपाला मार्केट :- आज या मार्केटमध्ये 4569 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 16207 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1680 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1201 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 8000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1641 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2150 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.