Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कडाडलेले कांदा बाजार भाव पुन्हा एकदा घसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक विवचनेत सापडत आहे.
महिन्याच्या सुरुवातीला कांदा दरात वाढ झाली असल्याने कांदा पिकातून झालेल्या नुकसानीची भरपाई काढता येणे शक्य होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र आता पुन्हा एकदा कांदा दरात घसरगुंडी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5,319 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2200 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 11218 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावती एपीएमसी मध्ये कांद्याला 1200 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये 19 हजार 757 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3210 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. सरासरी बाजारभाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सांगली फळ भाजीपाला मार्केट :- या बाजारात आज कांद्याची 3282 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2300 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 1177 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1826 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची 2000 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1780 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1150 रुपये नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहा हजार तीनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1600 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये कांद्याला 305 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2152 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1325 रुपये नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवण एपीएमसीमध्ये आज 6,900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या निलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 150 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2035 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये नमूद करण्यात आला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5200 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1100 रुपये नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल किमान बाजार भाव मिळाला असून १९८० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 17750 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2325 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1651 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 5590 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1350 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.