Kanda Bajarbhav : संपूर्ण भारत वर्षात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्रात देखील कांदा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र नवे-नवे तर कोकणात देखील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा परिस्थितीत राज्यातील जवळपास सर्वच शेतकरी बांधवांचे कांदा बाजार भावाकडे बारीक लक्ष लागून असते.
यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच कांदा बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज 4246 क्विंटल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2900 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १८०० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :– या एपीएमसी मध्ये आज कांद्याची दहा हजार दोनशे क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2100 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दहा हजार 717 क्विंटल चिंचवड कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज 17137 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 9,835 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1700 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज १००० क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दीडशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2005 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 7500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2440 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1851 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज दहा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2130 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १४६० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवण एपीएमसीमध्ये आज 11800 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2605 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1750 रुपये प्रतेक क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 11,010 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव एपीएमसीमध्ये आज 3200 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 550 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 2300 नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1890 रुपये एवढा मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 19750 क्विंटल होणारी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2700 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १९०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.