Bitter Gourd Farming : भारतात गेल्या अनेक शतकापासून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) केली जाते. कारले हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे. या पिकाचे औषधी गुणधर्म लक्षात घेता या पिकाला बाजारात बारामही मागणी असते.
अशा परिस्थितीत या पिकाची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा (Farmer Income) कमवून देणाऱी सिद्ध होणार आहे. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, जे शेतकरी बांधव (Farmer) तरकारी किंवा भाजीपाला पिकांची शेती (Farming) करतात त्या शेतकरी बांधवांनी कारल्याची शेती केली पाहिजे.
या पिकाच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे पीक वर्षातून दोनदा लावता येते आणि यातून चांगली कमाई देखील होते. कडुपणा आणि नैसर्गिक गुणधर्मांमुळे कारल बाजारात ओळखल जात. कारल्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी अधिक फायद्याचे असल्याने याची मागणी बाजारात कायम असते. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही भाजी आरोग्यासाठी देखील फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे.
मित्रांनो जर आपणास देखील कारल्याची लागवड करायची असेल तर काही गोष्टींची इथे काळजी मात्र आपणांस घ्यावी लागणार आहे. जाणकार लोक शेतकरी बांधवांना सांगतात की, कारल्याच्या शेतीतुन चांगली कमाई करण्यासाठी तसेच कारल्याचे चांगले दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी त्याच्या सुधारित जातींची शेती केली पाहिजे. अशा परिस्थितीत आज आपण कारल्याच्या संपूर्ण भारत वर्षात उत्पादित केल्या जाणाऱ्या जाती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कारल्याच्या सुधारित जाती
ग्रीन लांग (Green Long)
फैजाबाद स्माल (Faizabad Small)
जोनपुरी (Jonpuri)
झलारी (Jhalari)
सुपर कटाई (Super Harvesting)
सफ़ेद लांग (White Long)
ऑल सीजन(All Season)
हिरकारी (Hikari)
भाग्य सुरूचि (Destiny Souchi)
मेघा – एफ 1 (Megha – F1)
वरून – 1 पूनम (Varun – 1 Poonam)
तीजारावी (Tejaravi)
अमन नं.- 24 (Aman No.- 24)
नन्हा क्र.– 13 (Little No.– 13)
पूसा संकर 1 (Pusa Sankar 1)
पी.वी.आई.जी. 1 (PVIG 1)
आर.एच.बी.बी.जी. 4 (R.H.B.G. 4)
के.बी.जी.16 (KBG16)
फैजाबादी बारह मासी (Faizabadi Barah Masi)
अर्का हरित (Arca Green)
पूसा 2 मौसमी (Pusa 2 Seasonal)
कोयम्बूर लौंग (Coimbatore cloves)
सी 16 (C16)
पूसा विशेष (Pusa Special)
कल्याण पुर बारह मासी (Kalyan Pur Barah Masi)
हिसार सेलेक्शन (Hisar Selection)