Author: Office Krushi Marathi

Buffalo Rearing

Buffalo Rearing : भारतातील ग्रामीण भागात शेती हा उपजीविकेचा एक मुख्य स्रोत आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिकांचा शेती एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीला भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील शेती व शेतीवर आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. देशातील ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिक शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. शेतीशी संबंधित व्यवसाय असल्याने पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. पशुपालन हा व्यवसाय प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. या व्यवसायातून फक्त दुधाचे उत्पादन मिळते असे नाही तर दुधासोबतच शेणखत आणि गोबर गॅसचे देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन मिळते. परिणामी या व्यवसायातुन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.…

Read More
Mumbai Pune Travel Time

Mumbai Pune Travel Time : मुंबई, पुणे आणि नासिक या तीन शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखल जात आहे. ही शहरे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. हेच कारण आहे की, शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून या तिन्ही शहरांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. या तिन्ही शहरांदरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली जात आहेत. नासिक ते पुणे दरम्यानचा प्रवास जलद आणि गतिमान व्हावा यासाठी सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग अहमदनगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या स्थितीला या रेल्वेमार्गाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले आहे. मात्र या रेल्वे…

Read More
Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक मुख्य साधन आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. रेल्वे वाहतूक मजबूत करण्यासाठी नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा देखील पुरवत आहे. खरे तर आपल्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेला पसंती दाखवली जाते. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. यामुळे या प्रवासाला नेहमीच पसंती दाखवली जाते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील कोणत्याही कोपऱ्यात रेल्वे पोहोचलेली आहे. रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभर विस्तारलेले…

Read More
Pune Metro Update

Pune Metro Update : पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर असून औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात देखील पुणे शहराने खूप मोठी प्रगती केलेली आहे. साहजिकच वेगाने विकसित झालेल्या या शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे देखील तितकेच गरजेचे आहे व याच दृष्टिकोनातून पुणे शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आलेले आहेत तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत व त्यातीलच एक म्हणून आपल्याला पुणे रिंग रोडचा उल्लेख करता येईल. तसेच सध्या पुण्यामध्ये दोन टप्प्यात मेट्रो सुरु करण्यात आलेली असून दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.…

Read More
Agriculture Business Ideas

जर तुमच्याकडे शेती असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त व्यवसाय सांगणार आहे. हा व्यवसाय बांबू लागवडीचा आहे. या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.सरकारही या व्यवसायाला अनुदान देत आहे. देशात बांबू शेतीला चालना देण्यासाठी भारत सरकारने 2006-2007 मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले होते. अलीकडील काळात बांबू शेतकऱ्यांसाठी ‘हिरवे सोने’ बनला. त्याच्या लागवडीसाठी सरकार ५० टक्के मदत देते. बांबूच्या 136 प्रजाती आहेत. त्यापैकी 10 सर्वात जास्त वापरल्या जात आहेत. वेगवेगळ्या उद्देशांसाठी बांबूच्या विविध प्रजाती आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्या शेतकऱ्याने बांबू तोडल्यास त्याच्यावर वन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला जायचा. शेतकरी बांबू लावू शकतो पण तो कापू शकत नाही. वनविभागाचे अधिकारी व…

Read More
Agricultural News

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने बैठक घेतली मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही काम केलेले नाही. खराब पिकांचा पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हताश झालेले शेतकरी ट्रॅक्टर चालवून शेतातील पिके बाहेर काढत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आधी पिकाला दुष्काळाचा सामना करावा लागला आणि आता रोगराईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सोयाबीन पीक फुलोराबरोबरच शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र उभ्या पिकांवर पिवळ्या…

Read More
Maharashtra News

दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातील पाणीटंचाई पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 59,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले असून, त्यापैकी दुष्काळ आणि पाणीटंचाईने ग्रस्त भागासाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. ज्याचा उपयोग सिंचन प्रकल्पांसाठी केला जाईल. औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पॅकेजची घोषणा केली. औरंगाबाद हा मराठवाड्यातील जिल्हा आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये यावर्षी भीषण दुष्काळ आहे. पावसाअभावी पिके सुकली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी दिले जात नाही. जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचे संकट…

Read More
New Tractor

New Tractor : स्वराज ट्रॅक्टर्स हा महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर्सची नवी श्रेणी लाँच केली.दर्जेदार कामगिरी, सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वजनाच्या ट्रॅक्टर्सच्या क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करेल. ‘स्वराज टार्गेट’ नव्या ट्रॅक्टरच्या श्रेणीचे विचारपूर्वक डिझाइन दर्शवते. ही श्रेणी भारतीय शेतकऱ्यांच्या अनोख्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेती उत्पादन वाढवण्यात मदत करण्याच्या हेतूने बनवण्यात आली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला स्वराज कंपनीने आपले 5 नवीन ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते 40-55HP च्या श्रेणीत आहे. ट्रॅक्टरची ही श्रेणी शेतीमध्ये सर्वाधिक विकली जाते आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सर्वात उपयुक्त आहे. या 5 मॉडेल्समध्ये ट्रॅक्टर स्वराज…

Read More
Pune district

पुणे जिल्ह्यात वारंवार सर्पदशाच्या घटना घडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, नुकतेच जिल्ह्यातील सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्पमित्रांनाच दंश होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच जीवदान देणाऱ्या मित्रांनाच सर्प करतोय दगाफटका अशी चर्चा मात्र सध्या पुणे शहरासह जिल्ह्यात सुरु झाली आहे. तसेच, यामुळे सर्पमित्रांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. स्वतःच्या जीवाला धोका वाटला की दंश करतात १) सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जिवाला धोका वाटला तरच…

Read More
Dragon Cultivation

परदेशातील ड्रॅगन फळ महाराष्ट्रातील मातीत रुजले असून, गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू केली आहे. परदेशी मातीत रुजलेल्या ड्रॅगन फळाची लागवड नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकरी करत आहेत. ड्रॅगन फळांना मागणी चांगली असून दरही मिळत आहे. ड्रॅगन फळांचा हंगाम जून महिन्यात सुरू होतो. तो नोव्हेंबरपर्यंत सुरू असतो. यंदा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ड्रॅगन फळांना चांगले दर मिळाले असून, गतवर्षीच्या तुलनेत ड्रॅगन फळांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ड्रॅगन फळ आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. ड्रॅगन फळाचे सेवन केल्यास रक्तातील पेशी वाढतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांना मागणी वाढत असल्याचे पुण्यातील मार्केट यार्डातील ड्रॅगन फळांचे व्यापारी…

Read More