Onion Rate: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेत असतात. देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी बहुतांशी कांदा हा आपल्या राज्यात (Maharashtra) उत्पादित केला जातो. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन (Onion Farming) विशेष उल्लेखनीय आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हणून संबोधले जाते. येथील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर (Onion Crop) अवलंबून असते. मात्र गेल्या महिन्याभरापासून कांदा उत्पादक शेतकरी (Onion Grower Farmer) मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यापासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Price) मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलेला खर्च काढणे देखील मोठे मुश्कील झाले होते. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक…
Author: Krushi Marathi
Successful Farmer: पुणे जिल्ह्यातील (Pune) शेतकरी बांधव कायमचं शेतीव्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. विशेष म्हणजे काळाच्या ओघात शेती व्यवसायात केलेला हा बदल येथील शेतकऱ्यांसाठी (Farmer) खूपच फायद्याचा ठरत असतो. शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल केल्यास तसेच केलेल्या बदलास अपार कष्टाची सांगड घातल्यास निश्चितच शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmers Income) कमावले जाऊ शकते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या मौजे बेलावड येथील युवा शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात (Farming) नाविन्यपूर्ण प्रयोग करत लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. मौजे बेलावडे येथील चेतन अशोक डोख या युवा शेतकऱ्याने बांधावर आंब्याची लागवड (Mango Farming) करून तसेच मुख्य शेतात भात या पिकाची लागवड (Paddy Farming) करून चांगले…
Amaranth Farming: भारतात राजगिरा लागवड (Amaranth Cultivation) जवळजवळ सर्वत्र करता येते. हे पीक पालेभाज्यांचे मुख्य पीक आहे. हिरवळीसाठी त्याची लागवड केली जाते. त्यामुळे या पिकाची लागवड प्रामुख्याने शहरी भागाच्या आसपास केली जाते. नगदी पीक (Cash Crop) म्हणून शेतकरी बांधव (Farmer) या पिकाची लागवड करतात. भारताव्यतिरिक्त दक्षिण पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आफ्रिका देशांमध्ये राजगिरा पिकाची (Amaranth Crop) अधिक प्रमाणात लागवड केली जाते. राजगिरा लागवडीसाठी अर्ध-शुष्क वातावरण उपयुक्त मानले जाते. त्याच्या वाढीसाठी सामान्य तापमान आवश्यक आहे. उन्हाळा आणि पावसाळा अशा दोन्ही ऋतूत राजगिराची लागवड करता येते. परंतु जास्त उत्पादन मिळविण्यासाठी ते कोरड्या हंगामात वाढवणे चांगले आहे.…
Stacking Method: मित्रांनो भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये (Farming) भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड (Vegetable Farming) करत आले आहेत. भाजीपाला लागवडीतून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न (Farmers Income) देखील मिळत आहे. जर तुम्ही देखील भाजीपाला लागवड करत असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. मित्रांनो जर तुम्हाला भाजीपाला झाडावरचं कुजण्यापासून किंवा सडण्यापासून वाचवायचा असेल आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे उत्पादन वाढवायचे असेल तर तुम्ही स्टॅकिंग पद्धत वापरू शकता. स्टेकिंग मेथड ही शेतकऱ्यांसाठी खुपचं फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे. आजच्या या हायटेक आणि अत्याधुनिक युगात शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय होत आहे. यातून…
Maize Farming: मित्रांनो संपूर्ण देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन आता हळूहळू बघायला मिळत आहे. आपल्या राज्यात देखील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. यामुळे आता खरीप पिकांच्या (Kharif Crop) पेरणीची घटिका समीप येतं आहे. अनेक ठिकाणी शेतकरी बांधव (Farmers) खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मित्रांनो खरं पाहता आपल्या देशात खरीप हंगामात (Kharif Season) मक्याची मोठ्या प्रमाणात शेती (Maize Cultivation) केली जाते. मका हे विविध हवामान क्षेत्रात सहज पिकवता येते त्यामुळे याला बहुमुखी पीक असेही म्हणतात. भारतातील तृणधान्य पिकांमध्ये मक्याला महत्त्वाचे स्थान आहे. देशात 8.17 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते, ज्याची उत्पादकता प्रति हेक्टर सुमारे 2.4 टन आहे. मक्याची क्षमता…
Krushi News Marathi: मित्रांनो देशातील अनेक भागात मान्सून (Monsoon) दाखल झाला असून अनेक ठिकाणी शेतकरी बांधवानी खरीप पिकांच्या (Kharif Crop) पेरणीला सुरुवात देखील केली आहे. मात्र अशा परिस्थितीत शेतकरी बांधव (Farmers) कोणते पीक कधी लावायचे, या चिंतेत बघायला मिळतं आहेत. यामुळे आज आम्ही शेतकऱ्यांना अशा पिकांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याची लागवड खरीप हंगामात (Kharif Season) म्हणजे जून ते जुलै महिन्यात केली जाऊ शकते. निश्चितच यामुळे शेतकरी बांधवांना फायदा होणार असून या पिकांची लागवड करून शेतकरी बांधव लाखोंचा नफा कमवू शकतीलं. राज्यात देखील अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असून खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पिकांच्या पेरणीच्या अनेक चिंता शेतकऱ्यांच्या…
Basil Farming: आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक (Farmer) मित्रांसाठी कमी गुंतवणुकीत लागवड करता येणाऱ्या आणि कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवून देणाऱ्या पिकाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. अलीकडे जगात औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) मागणी मोठ्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत औषधी वनस्पतींची शेती (Medicinal Plant Farming) शेतकऱ्यांसाठी मोठ्या फायद्याची ठरत आहे. आज आम्ही अशा एका औषधी वनस्पतीच्या शेती (Farming) विषयी बोलत आहोत ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधव तीन महिन्यात 3 लाख रुपये कमवू शकणार आहेत. निश्चितचं या औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा व्यवसाय ठरणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या औषधी वनस्पतीच्या शेती विषयी काही महत्वाच्या बाबी. मित्रांनो आम्ही…
Soil Testing: शेतात (Farming) रासायनिक पदार्थ व कीटकनाशकांचा (Pesticides) सतत वापर होत असल्याने शेतातील जमिनीची सुपीकता खूपच कमी होते. अशा परिस्थितीत पिकांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो. शेतकरी मित्रांनो (Farmer) आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी माती निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. वनस्पतींच्या वाढीसाठी 16 पोषक तत्वांची आवश्यकता असते. पिकाच्या उच्च उत्पादनासाठी ते संतुलित प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार शेतात खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) होणारा अनिर्बंध वापर टाळता येतो. यामुळे जमिनीची सुपीकता (Soil Fertility) टिकून राहते शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादन…
Onion Rate: देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती (Onion Farming) करत असतात. महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन (Onion Production) घेतले जाते. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा (Maharashtra) मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला तर कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण हे कांदा या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे. मात्र सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Grower Farmer) कांद्याच्या दराचा मोठा फटका बसत आहे. सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून कांदा पिकासाठी झालेला खर्च देखील…
Strawberry Farming: देशातीलं नवयुवक आता मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे (Farming) वळले आहेत. शेती व्यवसायात नवयुवक शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीक पद्धतीत केलेला बदल विशेष उल्लेखनीय आहे. पीक पद्धतीत बदल केल्यामुळे शेतकरी बांधवांना चांगला नफा (Farmer income) देखील मिळत आहे. आजच्या या महागाईच्या काळात पारंपारिक शेती पद्धतीत मिळणारे उत्पन्न उदरनिर्वाह भागवण्यासाठी खूपच तोकडे असल्याने शेतकरी बांधव आता नगदी (Cash Crop) तसेच फळ वर्गीय पिकांची शेती करू लागले आहेत. शेतकरी बांधव आता पारंपारिक शेतीऐवजी इतर काही पिके घेत आहेत, ज्यातून त्यांना भरपूर पैसे मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील शेती व्यवसायात असेच काहीतरी…