Successful Farmer: मित्रांनो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात विख्यात आहे. देशाची अर्थव्यवस्था (Economy) ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच (Farmer Income) देशाची जीडीपी अवलंबून असल्याचे अर्थशास्त्र तज्ञ सांगत असतात. मात्र हे जरी शाश्वत सत्य असलं तरीदेखील देशातील शेतकरी बांधवांची (Farmer) परिस्थिती ही खूप हालाखीची आहे. देशातील अनेक शेतकरी बांधवांना शेतीव्यवसायातून आपला उदरनिर्वाह भागवणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. यामुळे देशातील अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. मात्र जरी असे असले तरी देखील देशात असेही अनेक नवयुवक आहेत जे नोकरीपेक्षा शेतीला अधिक प्राधान्य…
Author: Krushi Marathi
Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर काय घडू शकतं प्रत्येक आपल्यासमोर नेहमीच येत असतो. देशातील शेतकरी बांधव शेतीमध्ये अपार कष्ट व योग्य नियोजनाच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करत असतात. गुजरात (Gujrat State) राज्यातील जुनागडं जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील आपल्या अपार कष्टाच्या जोरावर आणि त्याला योग्य नियोजनाची सांगड घालून शेतीमधून लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधली आहे. मित्रांनो जुनागड जिल्ह्यातील भेंसण तालुक्यातील मौजे चोकली येथील प्रगतशील शेतकरी नाथा भाटू यांनी आंबा लागवड (Mango Farming) करून तब्बल 72 लाखांची कमाई केली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्यांने प्रत्येकी आपल्या वडिलोपार्जित 20 बिघा शेतजमिनीवर 3 हजार आंब्याच्या रोपांची (Mango…
Garlic Farming: मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात लसूण लागवड (Garlic Cultivation) करतात आणि यातून त्यांना चांगला बक्कळ पैसा देखील मिळत आहे. खरं पाहता हे एक मसाल्याच्या श्रेणीतील महत्त्वाचे पीक (Garlic Crop) मानले जाते. लसणात अॅलिसिन नावाचे तत्व असते. यामुळे तिखट चव येते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की लसणात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पाहिलं तर लोणचं, चटण्या, मसाले आणि भाज्यांमध्ये लसणाचा सर्वाधिक वापर केला जातो. विशेषतः आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्या देशात लसणाची औषधी आणि सेंद्रिय लागवड (Organic Farming) केली जाते. जर…
Business Idea: शेती (Farming) हा नेहमीच तोट्याचा व्यवहार मानला जातो. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी बिझनेस आयडिया (Business Idea 2022) घेऊन आलो आहोत, ज्यातून शेतकरी बांधव (Farmer) दरवर्षी 8 ते 10 लाख रुपये जास्त खर्च न करता कमवू शकतात. खरे तर गेल्या काही वर्षांत गांडूळ खताची (Vermicompost Farming) म्हणजेच वर्मी कंपोस्ट खताची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत कोणताही अतिरिक्त खर्च न करता गांडूळ खत तयार करून शेतकरी चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवू शकतात. तुमच्या घरात जनावरे असल्यास, शेणाचे गांडूळ खतामध्ये रुपांतर करून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता. काय आवश्यक असेल गांडूळ खत तयार करण्यासाठी तुम्हाला कोणताही भूखंड किंवा जमीन…
Vegetable Farming: मित्रांनो राज्यात सर्वत्र मान्सूनने (Monsoon) आपली हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव (Farmer) आता खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळला आहे. शेतकरी बांधव खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिकांची शेती (Farming) करत असतात. मात्र जर शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांसोबतच या पावसाळी हंगामात भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable Crop) शेती सुरू केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ पैसा कमवता येणे शक्य होणार आहे. पावसाळ्याच्या या दिवसात शेतकरी आपापल्या शेतात पीक लावणीचे काम सुरू करतात. तुम्हाला माहिती आहेच की, सध्या खरीप पिकाचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे अनेक शेतकरी शेतात भाजीपाला लागवडीच्या तयारीत गुंतले आहेत, कारण पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड केल्यास जास्त…
Soybean Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिक पेरणीसाठी तयारी करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील सध्या पेरणीसाठी धावपळ करत आहेत. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. खरं पाहता सोयाबीन आपल्या राज्यात खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे. तसेच गेल्या खरीप हंगामातील सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत. मात्र असे असले तरी तज्ञांनी राज्यातील…
Farmer Scheme: भारत खरं पाहता शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. मात्र असे असले तरी शेतीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. देशातील शेतकरी बांधवांना अनेकदा वीजेच्या संकटाचा सामना करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या राज्यात देखील वीजतोडणीचा मुद्दा मोठा चर्चेत होता. महावितरणने त्यावेळी थकबाकीदार शेतकरी बांधवांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला होता. यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना मोठा फटका बसला होता. याचा परिणाम उत्पादनावर झाला नसला तरी देखील यामुळे शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. विशेष म्हणजे अनेक शेतकरी बांधवांनी थकबाकी भरली असतानादेखील त्यांना…
Farmer Scheme: मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात विख्यात आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक जनसंख्या जवळपास शेती (Farming) आणि शेतीशी संबंधित उद्योगावर (Agriculture Business) अवलंबून आहे. यामुळे शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) वाढवण्यासाठी विविध माध्यमातून कृषी क्षेत्राचे सक्षमीकरण केले जात आहे. आपले शेतकरी बांधव (Farmer) हे देशाचा कणा आहेत, त्यांची स्थिती देशाची स्थिती दर्शवते, हे सर्वांना माहीत आहे. यामुळे देशातील सरकार तसेच विविध राज्यातील राज्य सरकारे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच त्यांचे उत्पन्न वाढावे व शेतकरी बांधवांना शेती करताना सोयीचे व्हावे म्हणून वेगवेगळ्या योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असतात. या योजनेच्या…
Soybean Farming : मित्रांनो दहा जूनला तळकोकणात मान्सून (Monsoon) दाखल झाला. खरं तर मान्सून यंदा तीन दिवस उशिरा तळकोकणात दाखल झाला. मात्र तळ कोकणात दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनने मुंबई गाठली. मुंबई समवेतच उपनगरात 11 जून रोजी मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) लवकरच मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वत्र होईल अशी आशा होती मात्र त्यानंतर मान्सूनचा पाऊस जणूकाही गायबच झाला अन जवळपास राज्यातील अनेक भागात जूनचा पहिला पंधरवाड्यात मान्सूनचा पाऊस झालाच नाही. मात्र आता दोन दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मान्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. शेतकरी बांधवांनी अनेक ठिकाणी पेरणी सुरू केली असून काही ठिकाणी शेतकरी…
Pm Kisan Yojana: आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून असल्याने देशातील सरकार शेतकऱ्यांची (Farmer) आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. 2014 मध्ये 70 वर्षाहून अधिक काळ सत्तासुख भोगलेल्या काँग्रेसला सत्य बाहेर केलेल्या बीजेपी शासित मोदी सरकारने (Modi Government) देखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. यापैकीच एक योजना आहे प्रधानमंत्री किसान योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana). ही योजना मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मित्रांनो योजना सुरु केल्या पासून या योजनेत मोदी सरकारने अनेक अमुलाग्र बदल केले आहेत. आतादेखील या योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. मित्रांनो खरे पाहता हा…