Vande Bharat Express Timetable :-
मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-:
सीएसएमटीहून सकाळी 6 वाजून 20 वा मिनिटांनी सुटणार आहे. मग ही ट्रेन दादरला 6.30 वा., ठाणे येथे स.6.49 वा., नाशिक रोड येथे 8.57 वा. तर साईनगर – शिर्डी येथे स.11.40 वा. पोहचणार आहे.
साईनगरशिर्डी-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत चे वेळापत्रक
ही ट्रेन सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी शिर्डीहून सुटणार आहे. मग नाशिक रोडला रा.7.25 वा., ठाणे येथे रा.10.05 वा. दादरला रा.10.28, आणि सीएसएमटीला रा.10.50 वा. पोहोचणार असल्याची माहिती रेल्वे भागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच वेळापत्रक
हि ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दु.4.05 वा. सुटणार आहे. मग दादरला दु. 4.15 वा., कल्याणला दु.4.53 वा. पुण्याला साय. 7.10 वा. तर कुर्डूवाडीला रा.9.00 वा. तर सोलापूरला रा.10.40 वाजतां पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
सोलापूरहून सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी सुटून कुर्डूवाडीला स.6.53 वा., पुण्याला स.9.20 वा., कल्याणला स.11.33 वा. तर दादरला दु. 12.12 वा.पोहचेल, तर सीएसएमटीला दु.12.34 वाजता पोहोचणार आहे.