Mobile Loan App : कुठल्याही कागदपत्राविना आणि उत्पन्नाचा पुरावा नसताना मिळू शकते 7 लाख रुपये पर्यंत कर्ज, कसे ते वाचा?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mobile Loan App :- जर आपण कर्ज देणाऱ्या अनेक बँकांचा विचार केला तर त्यांच्यासोबत अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने कर्ज सुविधा मिळते. असे अनेक ऑनलाईन एप्लीकेशन असून या माध्यमातून झटक्यात कर्ज आपल्याला मिळत असते. अगदी त्याच पद्धतीने जर आपण भारत पे या कर्ज फायनान्स कंपनीचा विचार केला तर या कंपनीच्या अधिकृत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन कर्ज तर मिळतेच परंतु या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला इंटरेस्ट अकाउंट तसेच पेमेंट ट्रान्सफर, स्विप मशीन तसेच रिचार्ज, अकाउंट बुक, फ्री मध्ये क्रेडिट स्कोर चेक करणे आणि रेफर आणि अर्न सारख्या सुविधा देखील मिळतात. एप्लीकेशन खूप महत्त्वपूर्ण असून आर्थिक अडचणीच्या काळात तुम्ही या ॲप्लिकेशनच्या मदतीने कर्ज घेऊ शकतात.

भारत पे ॲप कर्जाचा कालावधी किती असतो?
तुम्ही जर भारत पे एप्लीकेशनच्या मदतीने कर्ज घेतले तर त्याचा कालावधीत तीन महिन्यांपासून जास्तीत जास्त पंधरा महिन्यांपर्यंत असतो. भारतीय लोन ॲपच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर किमान 21 ते 30 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागेल. परंतु व्याजाचा हा दर तुमचे बँकेतील व्यवहार तसेच तुमचा सिबिल स्कोर किती आहे आणि तुमचे उत्पन्न या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

च्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के कुठल्याही कागदपत्राविना कर्ज मिळते. या एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी दहा हजार ते जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा मिळते. विशेष म्हणजे कुठल्याही तारणाविना किंवा गॅरेंटर विना तुम्हाला कर्ज सुविधा मिळते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर याकरिता काही स्टेप पाळणे किंवा फॉलो करणे खूप गरजेचे आहे. यातील जर आपण महत्त्वाच्या पात्रता पाहिल्या तर त्या….

कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता
भारत पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज मिळविण्याकरिता तुम्हाला काही अटी व शर्ती यांचे पालन करणे गरजेचे आहे तरच तुमचे कर्ज मंजूर होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारत पे ॲप्लीकेशनच्या माध्यमातून कर्ज घेण्याकरिता तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे व तुमच्याकडे निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत असणे देखील महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला भारत पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तीस दिवस सतत व्यवहार करणे गरजेचे आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता असते
भारत ते अप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घेण्याकरिता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक स्टेटमेंट कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करणे गरजेचे असते. तसेच महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही भारत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर सलग तीस दिवस पेमेंट ट्रान्सफर न केले तर तुम्हाला या एप्लीकेशन वर कर्जाचा पर्याय दिसत नाही. भारत पे अंतर्गत कर्जाचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला सात दिवसांच्या आत बँकेच्या शाखेतून कॉल येतो व तुम्हाला कर्ज मंजूर बद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. अशा पद्धतीने तुम्ही भारत पे ॲप्लीकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे कर्ज मिळवू शकतात.