Bandhkam kamgar kalyan yojana: बांधकाम कामगार कल्याण योजना bandhkam kamgar kalyan yojana अंतर्गत भोजन योजना(Free meals) म्हणजेच मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत कामगारांना जेवण मिळण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
Bandhkam kamgar kalyan yojana
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल(construction worker) आणि याची तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला देखील मोफत मध्यान्ह भोजन मिळू शकते free mid-day meal. केवळ भोजनच नव्हे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 32 विविध कल्याणकारी (Welfare Scheme)योजनांचा लाभ मिळणार आहे.(Maharashtra)
Bandhkam kamgar kalyan yojana अंतर्गत मोफत मध्यान्ह भोजन योजना.
यातील एक योजना म्हणजे मध्यान्ह भोजन होय. मध्यान्ह भोजन योजनेचा कामगारांना विशेषतः ग्रामीण भागातील कामगारांना खूप लाभ मिळत आहे. कामाच्या ठिकाणी भोजन मिळत असल्याने अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य नर्माण होत आहे.
ऑनलाईन अर्ज माहिती
वरील योजनेव्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. https://mahabocw.in/
बांधकाम कामगार त्यांची नोंदणी ऑफलाईन देखील करू शकतात. ऑफलाईन अर्ज नमुना तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
बांधकाम कामगार pdf अर्ज https://drive.google.com/file/d/15LSXMCsZz8ni0-8916Ec84V-tjUQdOdS/view?usp=sharing नमुना
असे पोचते ग्रामीण भागातील कामगारांपर्यंत भोजन
एक मोठी चारचाकी गाडी हे जेवण घेवून ग्रामीण भागामध्ये जाते. बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे.
या आहारात खालील प्रमाणे पदार्थ असतील.
रोटी.
दोन भाजी.
डाळ.
भात.
इतर आहार.
बांधकाम कामगारांना मिळत असलेल्या मध्यान्ह भोजन म्हणजेच free mid-day meal योजनेचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील बटनावर टच किंवा क्लिक करा. खालील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकाल कि कशा पद्धतीने हे मध्यान भोजन वाटप केले जाते.