Author: Suraj Kokate

उच्चशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये येणे हे शेती क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण तरुणाई म्हटले म्हणजे कायम नवनवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो व त्यामुळे उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीकडे आल्यामुळे आता शेतीमध्ये देखील ते अशाच नवनवीन पिकांचा प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे भर देत असल्यामुळे नक्कीच यामुळे कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत झाली आहे. यासोबतच असे तरुण स्वतःच्या आर्थिक विकास देखील या माध्यमातून साध्य करत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या गावचे उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर असलेले प्रमोद चापके या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने दोन एकर क्षेत्रात असलेल्या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून ब्रोकोली या…

Read More

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली जाते. तूर लागवड ही आंतरपीक म्हणून देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात असते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये तुरीची लागवड होते. दैनंदिन वापरामध्ये तुरीची डाळ किंवा तूर महत्त्वाचे असल्यामुळे साधारणपणे बाजारभाव देखील वर्षभर टिकून राहतात व त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचे पीक म्हणून ओळखले जाते. तुर पिकाचे जर योग्य व्यवस्थापन ठेवले व दर्जेदार अशा उत्पादनक्षम वरायटींची निवड लागवडीसाठी केली तर नक्की शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळणे शक्य आहे. परंतु याच तूर पिकाच्या बाबतीत जर बघितले तर पाऊस बऱ्याचदा उशिरापर्यंत सुरू राहतो व त्यामुळे रब्बी हंगामात देखील तुरीचे पीक चांगले वाढू शकते व जमिनीत…

Read More

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून देशातील बेघर असलेल्या नागरिकांना स्वतःच्या हक्काची पक्की घरी उपलब्ध करून दिली जातात व अशा प्रकारचे घर बांधण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून आर्थिक अनुदान किंवा आर्थिक मदत दिली जात असते. यामध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना ही एक महत्त्वाची योजना आहे व त्यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या शबरी आवास योजना किंवा रमाई आवास योजनेसारख्या योजना देखील खूप महत्त्वाच्या आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घर घेण्यापासून तर घरासाठी जागा घेण्यापर्यंत आर्थिक मदत दिली जाते व या माध्यमातून अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होते. याच…

Read More

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जर आपण बघितले तर शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याच्या ठरतील अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याकरिता आर्थिक अनुदान शेतकऱ्यांना मिळते व या दृष्टिकोनातून शेतीक्षेत्राचा विकास होण्याकरिता खूप मोठी मदत होते. सरकारच्या आपल्याला शेती क्षेत्राशी संबंधित बऱ्याच योजना सांगता येतील. परंतु या योजनांमध्ये शेतीला दिवसा विज पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील खूप महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेचा उद्देश जर बघितला तर शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा मोफत वीज उपलब्ध व्हावी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची उपलब्धता होईल…

Read More

पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वेळी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व इतर व्यवस्थापनाच्या अनेक बाबींना खूप महत्त्व असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा वेळेत पार पाडल्या जातात तेव्हा पिकांपासून आपल्याला उत्पादन हे भरघोस मिळते. परंतु या सगळ्यांमध्ये जर जास्त महत्त्वाचे जर काही असेल तर ते म्हणजे जमिनीची सुपीकता होय. जमीन जर सुपीक नसेल व तुम्ही कितीही चोख व्यवस्थापन केले तरी देखील त्याचा फटका उत्पादन घटण्यावर दिसून येतो. पिकांना आवश्यक असलेले घटक जर जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये पुरेशा प्रमाणात असतील तर त्या शेतीमध्ये किंवा त्या मातीमध्ये पिक चांगल्या प्रकारे येते व उत्पादन देखील भरघोस मिळते. जमिनीची सुपीकता चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातून मातीत सेंद्रिय कर्बाचे…

Read More

Fig cultivation:- शेतीमध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करत राहणे व नवनवीन पिकांची लागवड करणे या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरते. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक सकारात्मक असे बदल केले असून परंपरागत पिकांच्या ऐवजी आता विविध प्रकारच्या फळबागांकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले आहेत व त्यासोबतच भाजीपाला पिकांची लागवड देखील आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केली जात असल्यामुळे शेतकरी आता कष्टाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी क्षेत्रामध्ये दर्जेदार असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवणे शक्य झाल्याने देखील लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी सहजासहजी देखील शेतकरी मिळवत आहेत. अगदी…

Read More

Pm Kisan Scheme New Rule:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजनांपैकी एक योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी योजना असून या योजनेची सुरुवात साधारणपणे डिसेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली होती व तेव्हापासून आतापर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी ज्या काही अटी व शर्ती आहेत त्यामध्ये अनेकदा बदल करण्यात आलेले आहेत. अशा बदलांमुळे बरेच शेतकरी या योजनेच्या मिळणाऱ्या लाभापासून आता दूर जाताना दिसून येत आहेत.…

Read More
soyabean

Soybean Farming : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. याला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. याची लागवड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता देशाच्या एकूण उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40% आणि मध्य प्रदेश मध्ये 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. एकरी उत्पादन कमी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा…

Read More
kanda

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कांदा बाजार भावात विक्रमी सुधारणा झाली असून आज महाराष्ट्रातील एका प्रमुख बाजारात कांद्याला तब्बल 5000 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधानाचे भाव पाहायला मिळत असून या निमित्ताने पुन्हा एकदा कांदा चर्चेत आला आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीत कांद्याची मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. त्यावेळी कांदा कमी बाजारभावामुळे चर्चेत आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या या लाल सोन्याला अगदी रद्दीप्रमाणे भाव मिळत होता. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नव्हता. दरम्यान, कांद्याला मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे त्यावेळी…

Read More
metro

भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा विषय निघाला की सर्वप्रथम रेल्वेचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. याचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले असल्याने देशातील कोणत्याही भागात जायचे असले तरी देखील रेल्वे उपलब्ध असते. विशेष बाब अशी की, रेल्वे विभागाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जात असतात. प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील सुरू करण्यात आल्या आहेत. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. महाराष्ट्राला देखील…

Read More