Author: Krushi Marathi

Cow Rearing : भारतात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील जवळपास 50 ते 60 टक्के जनसंख्येचे शेती हे एक प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेती सोबतच आपल्या देशात शेती पूरक व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन या व्यवसायाचा देखील समावेश होतो. पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केले जातात. या व्यवसायांतर्गत गाईंचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. गाईचे संगोपन विशेषता दुग्धोत्पादनासाठी केले जाते. अशा परिस्थितीत या व्यवसायातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित आणि दुधाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या गाईंचे संगोपन करणे अतिशय आवश्यक बाब ठरते. यामुळे आज आपण गाईच्या अशा काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत ज्या दिवसाकाठी…

Read More

Maharashtra Bus Travel : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील नागरिकांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट मिळाले आहे. आता राज्यातील काही नागरिकांना बसने मोफत प्रवास करता येणार आहे. खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील महिलांसाठी एसटीच्या तिकीट दरात 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकीट दरात 100% सवलत दिली आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येत आहे. अशातच आता नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. आता शहरातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी…

Read More

Maharashtra Rain : आज संपूर्ण देशात लक्ष्मीपूजनाचा आणि दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या आनंदावर अवकाळी पावसाचे विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण की, भारतीय हवामान विभागाने लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने मोठा बदल पाहायला मिळत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. तापमानातील बदलामुळे गुलाबी थंडीची चाहूल काहीशी कमी झाली आहे. महाराष्ट्रातून थंडी जवळपास गायब झाली आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून…

Read More

Pune Railway News : भारतात रेल्वे हे एक प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. रेल्वे प्रवास हा बस आणि इतर पर्यायी प्रवासापेक्षा स्वस्त आहे. शिवाय आपल्या देशात रेल्वेचे नेटवर्क हे खूप मोठे बनले आहे. देशातील कानाकोपऱ्यात रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करायचा असेल तर रेल्वे उपलब्ध आहे. हेच कारण आहे की, रेल्वेच्या प्रवासाला नेहमीच पसंती दाखवली जाते. सर्वसामान्य प्रवाशांमध्ये रेल्वेचा प्रवास विशेष लोकप्रिय आहे. सणासुदीच्या काळात तर रेल्वेत मोठी गर्दी होत असते. दरवर्षीप्रमाणे या दिवाळीतही रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वेकडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. यात पुण्यात…

Read More

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला आहे. विशेषतः जेव्हापासून रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी दाखल झाली आहे तेव्हापासून रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. हेच कारण आहे की, या गाडीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2019 मध्ये सर्वप्रथम या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सर्वप्रथम सुरू झाली. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला…

Read More

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने स्थापित केलेली एक मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहे. ही संस्था देशातील सर्व बँकांवर लक्ष ठेवून असते. या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली आहे. तेव्हापासून आरबीआय देशातील सर्व बँकांसाठी एक सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जात आहे. RBI देशातील बँकांसाठी विविध नियम बनवते. या नियमांचे पालन करणे बँकांना बंधनकारक असते. जर बँका या नियमांचे पालन करत नसतील तर बँकांवर आरबीआयच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जात असते. बँकांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते कित्येकदा तर बँकेचे लायसन्स अर्थात परवाना देखील रद्द केला जातो. दरम्यान रिझर्व…

Read More
Mobile Loan App

Mobile Loan App :- जर आपण कर्ज देणाऱ्या अनेक बँकांचा विचार केला तर त्यांच्यासोबत अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने कर्ज सुविधा मिळते. असे अनेक ऑनलाईन एप्लीकेशन असून या माध्यमातून झटक्यात कर्ज आपल्याला मिळत असते. अगदी त्याच पद्धतीने जर आपण भारत पे या कर्ज फायनान्स कंपनीचा विचार केला तर या कंपनीच्या अधिकृत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन कर्ज तर मिळतेच परंतु या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला इंटरेस्ट अकाउंट तसेच पेमेंट ट्रान्सफर, स्विप मशीन तसेच रिचार्ज, अकाउंट बुक, फ्री मध्ये क्रेडिट स्कोर चेक करणे आणि रेफर आणि अर्न सारख्या सुविधा देखील मिळतात. एप्लीकेशन खूप…

Read More

Ahmednagar News :- काही दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना खरेदी करण्यास न परवडणारा टोमॅटो आता थेट जनावरांसमोर ओतण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. सध्यस्थितीत टोमॅटोची मातीमोल दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतातून टोमॅटो बाजारात आणणे देखील परवडत नसल्याने अनेक शेतकरी टोमॅटो जनावरांना खाऊ घालत आहेत. प्रसंगी टँकरद्वारे पाणी देऊन मोठ्या कष्टाने पिकवलेला माल मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे जनावरांपुढे ओतण्याची वेळ आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. एकीकडे कांद्याचे दर अडीच हजारांवर स्थिर आहेत मात्र दुसरीकडे टोमॅटोचे दर मात्र २०० वरून थेट २ रूपयांवर आले आहेत. सध्या जिल्ह्यासह राज्यात अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाच मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालास…

Read More

भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश असून भारताच्या तुम्ही कुठल्याही भागात जाल तरी तुम्हाला निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असे दृश्य पाहायला मिळते. भारतामध्ये असे एकही राज्य नाही की त्याला निसर्गाने भरभरून दिलेले नाही. भारत हा डोंगरदर्‍यांनी वेढलेला आणि हिरवाईची चादर पांघरलेला देश आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे भारतामध्ये पर्यटनाला खूप मोठा भाव आहे. भारताला अनेक प्रकारच्या डोंगर दर्या तसेच अनेक हिल स्टेशन लाभले असून त्यातील महत्त्वाचे म्हणजे गुलमार तसेच मनाली व बिरबिलिंग यासारख्या प्रसिद्ध हिल स्टेशनचा समावेश करता येईल. या व्यतिरिक्त आपण मनाली किंवा कुलू आणि महाबळेश्वरपेक्षा निसर्ग सौंदर्याने नटलेली सुंदर आणि आकर्षक हिल स्टेशनची माहिती या लेखात…

Read More

Success Story:- जर आपण विविध फळ पिकांचा विचार केला तर यामध्ये काही विशिष्ट फळपिके ही देशातील विशिष्ट भागांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादित होतात. कारण त्या ठिकाणचे तापमान आणि एकंदरीत हवामान त्या पिकांना मानवते. या अनुषंगाने जर आपण सफरचंद या फळ पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने देशातील हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या ठिकाणच्या डोंगराळ आणि थंड भागामध्ये घेतले जाणारे हे पीक आहे. परंतु आता हे पीक बिहार आणि हरियाणा तसेच महाराष्ट्रातील काही शेतकरी देखील यशस्वी करताना दिसून येत असून या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवत आहेत. ही जी काही किमया आहे ती सफरचंदाच्या हरीमन 99 नावाच्या जातीमुळे शक्य झालेली आहे. आता…

Read More