Author: Krushi Marathi

Sambhajiraje Chhatrapati

Maratha Reservation Breaking News: अखेर तिसऱ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे (Sambhaji Raje)यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलन स्थळी दाखल होत राजेंची भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. माझी खासदारकी लोकांच्या विकासासाठी आहे. माझ्या खासदारकीवर टीका झाली. मी आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला. त्यानंतर इतर खासदारांनीही पाठिंबा दिला. राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या…

Read More
Weather Updates

Weather Updates:  दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या विषुववृत्तीय हिंद महासागरावर चक्रीवादळाचे(Cyclones) परिवलन कायम आहे.  त्याच्या प्रभावाखाली त्याच ठिकाणी २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. एक वेस्टर्न डिस्टर्बन्स(Western Disturbance) उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू-काश्मीरवर आहे(jammu and Kashmir). आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स 2 मार्च रोजी पश्चिम हिमालयाकडे येईल. गेल्या २४ तासांत देशभरातील हवामानाची हालचाल गेल्या 24 तासांत, अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील( southern Andaman) भागात काही ठिकाणी अति मुसळधार पावसासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. केरळमध्ये एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडला. गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या काही…

Read More
Mustard Crop

Mustard Crop : निसर्गही अनोखी फुलं देत राहतो. वसंत ऋतूतील मोहरीच्या शेतात हे दृश्य चांगलेच पाहायला मिळत आहे. एकीकडे पीक पक्व होणार आहे, मात्र त्याच पिकात नवीन फुले(Mustard new flowers) आली आहेत.  यावेळी अधिक पाऊस (Heavy Rain) आणि वातावरणातील बदलामुळे असे होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नवीन फुलांच्या शेंगा येईपर्यंत शेतकर्‍यांनी वाट पाहिली तर आधीच पिकलेल्या शेंगा तुटून पडतील. वेळेवर पीक काढले तर उत्पादन कमी होते. अश्या अडचणीत शेतकरी काही ठिकाणी सापडला आहे. कृषी विज्ञान केंद्र शामलीचे शास्त्रज्ञ डॉ.विकास मलिक आणि डॉ.ओमकार सिंग यांनी लांक, लिसाध, बहाडीसह अनेक गावांना भेटी देऊन पीक पाहिले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मोहरीच्या…

Read More
Farmer Andolan

Farmer Andolan: सध्या रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध चालू आहे. नवाब मलिक यांना अटक झाली आहे. तर कोल्हापूरमध्ये(Kolhapur) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju shetti) गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक शेतकरी देखील आहेत. शेतकऱ्यांना दिवस वीज मिळावी, यासाठी त्यांचे आंदोलन सुरूच आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतीला रात्रीची वीज(Mahavitran) दिल्यामुळे सर्पदंश, जंगली जनावरांचे हल्ले अशा कारणांमुळे शेतकऱ्यांची मृत्यू होत आहेत. अपघात वाढत आहेत. ही बाब राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिली. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. या मागणीवर ते ठाम राहिले. यामुळे हे आंदोलन सुरूच आहे. असे असताना राजू शेट्टी…

Read More
Weather News

Weather News: आता फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले असले तरी प्रत्येक क्षणी हवामानात (North India weather)बदल होताना दिसत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही आता हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याच वेळी, जर आपण हवामानाबद्दल बोललो, तर उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये थंड वारे आणि थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.(Temperature) त्यामुळे थंड वाऱ्यापासून(Cold wind wave) नागरिकांना दिलासा मिळत आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर आणि लडाख सारख्या डोंगराळ भागात हवामान कोरडे(Dry weather) आणि आल्हाददायक राहील, परंतु हवामान खात्याने सांगितले की, 22 फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि हलका बर्फवृष्टी दिसून येईल. अशा परिस्थितीत, स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेने पुढील…

Read More
Kisan Mitra Yojana

Kisan Mitra Yojana : शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income)वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. याच क्रमाने हरियाणाच्या(Haryana) मनोहर लाल खट्टर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी किसान मित्र योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांना सोपे होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 15 कोटी(15 crore) रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची व्यवस्था केली आहे. किसान मित्र योजना काय आहे हरियाणा सरकार किसान मित्र योजना सुरू करणार आहे. ही योजना सुरू करण्यामागे राज्यातील सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा हा आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 2…

Read More
Excess rain compensation

Excess rain compensation : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे (Farmer good News)अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी आला. लवकरच अतिवृष्टीमुळे(Heavy rain) झालेल्या नुकसानीपोटीचा उर्वरित हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र(Maharashtra) राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे(Heavy rainfalls) मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमधील निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७५ टक्के निधी वितरीत करण्यात आलेला आहे. आता उर्वरित जो निधी आहे तो विविध जिल्ह्यांना वितरीत करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच म्हणजेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. ह्या शासन निर्णयाची लिंक या लेखाच्या…

Read More

Business Ideas : राज्यातील शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेतीतून उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादन खर्च जास्त येत आहे. त्यामुळे पारंपारिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी परवडेनाशी होत आहे. आता शेतकरी बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी पिकांची(cash crops) लागवड करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते सोलापूर जिह्यातील. जिल्ह्याच्या सोलापूर दक्षिण(Solapur Farmer) तालुक्यातील मौजे मंद्रूप(Mandrup) येथील एका नवयुवक सुशिक्षित तरुणाने आधुनिकतेची कास धरून कलिंगड लागवड करीत अवघ्या साठ दिवसात लाखोंचे उत्पन्न(eight lakh income) पदरात पाडले आहे. मौजे मंद्रूप येथील…

Read More
Mahila Vikas Yojana

महाराष्ट्र राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला असाल किंवा तुमच्या घरातील एखादी महिला एखादा उद्योग किंवा व्यवसाय करू इच्छित असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून टाका. कोणकोणत्या महिल्या यासाठी पात्र असणार आहेत. हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे. महिला विकास योजना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ घ्या. महिला ग्रामीण भागातील असो, किंवा शहरी भागातील असो पात्रतेसाठी कोणती अडचण नाही. ज्या महिला स्वतःचा उद्योग उभारू इच्छित आहेत पण त्यांच्याकडे भांडवल…

Read More
Onion Price

Onion Price: देशात दिल्ली(Delhi Onion Price) आणि चेन्नईमध्ये कांद्याचा भाव 37 रुपये किलो, तर मुंबईत 39 रुपये आणि कोलकात्यात 43 रुपये किलो आहे. येत्या काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडणार असल्याची चाहूल लागली आहे. हे मोदी सरकाने अचूक हेरले आहे. वाढत्या भावला आळा घालण्यासाठी सरकारने काही पावले टाकली आहेत. यावर्षी 17 फेब्रुवारीपर्यंत कांद्याची अखिल भारतीय सरासरी किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 22.36 टक्क्यांनी कमी होती. अचानक कांद्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत किमतीत वाढ होत आहे अशा राज्यांसाठी योजनाबद्ध आणि लक्ष्यित पद्धतीने कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध करून देणे सुरू केले आहे. बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी, ग्राहक व्यवहार…

Read More