PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार असून याबाबतची चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र हा हप्ता मिळण्याच्या अगोदर मागील 10 हप्त्याचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांनी काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. 11 हप्ता जमा होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकऱ्याला आपला आधार क्रमांक आणि आधारमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.आधारमध्ये दिलेला मोबाइल क्रमांक शेतकऱ्याकडे नसेल तर तो जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अपडेट करून घ्यावा लागणार आहे. यापैकी एकही नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही. पीएम किसानच्या ई केवायसीची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यासाठी…
Author: Krushi Marathi
Mango : कोकणातील आंबा उत्पादनाला ढगाळ वातावरण नंतर अवकाळी पाऊस यामुळे पहिल्या दोन हंगामातील उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. आता आणखी नव्या संकटात आंबा उत्पादक शेतकरी सापडला असून आंब्याला वाढत्या उन्हाचा परिणाम दिसू लागला आहे. अवकाळी पावसामुळे 60 ते 65 टक्के आंब्याचे नुकसान झाले असून आता उरला सुरलेला आंबा पुन्हा आडचणीत पडणार अशी कोकणातील आंब्याचे चित्र आहे. तर त्यासाठी आंबा उत्पादक चिंतेत आहे. त्यासाठी आंबा उत्पादकांसाठी वेंगुर्ले येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सल्ला दिला असून त्याच्या मार्गदर्शकतत्वांचा अवलंब केला तर उत्पादनात सुधारणा होऊ शकरणार आहे. फळे काढणीच्या वेळेस दरवर्षी वातावरण बदल हा ठरलेलाच असतो. मात्र आता अवकाळी पावसानंतर…
Success Story : शेतात नवनवीन प्रयोग करणे व त्यातून शेतीचे उत्पादन वाढविणे हे जरी शेतकऱ्याच्या हातात असले तरी शेतकऱ्याच्या हाती बाजार भाव नसल्यामुळे बाजारपेठेचा अंदाज शेतकऱ्याने लावणी गरजेचे असते. ज्या त्या हंगामात वातावरणानुसार पिकांची मागणी असते. तर अशी पिके लागवड करून देखील लाखोंचा नफा मिळवता येऊ शकतो. आणि पिकाच्या उत्पादनासाठी हंगामास पोषक असावा असे नसते तर वातावरण त्या पिकास अनुकूल करूनही उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जाऊ शकतात. याचा प्रत्यय म्हणून उन्हाळी बाजारपेठेचा अंदाज लावून कळंब तालुक्यातील एका तरुणाने थंडीमध्ये एका एकरात कलिंगडाची लागवड केली. तर त्याच्या प्रयोगाचे अनुकरण खडकीचे विजयकुमार राखुंडे यांनी यशस्वी केला आहे. कलिंगड लागवड केल्यापासून कलिंगडाचे पीक…
Farmers: खरीप हंगामापूर्वी पीक योजनेचा केंद्राबरोबर राज्याचे मतभेद वाढत असल्याने शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पिकविमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे भविष्यात राज्य सरकार आपली स्वतंत्र योजना आणणार की केंद्र सरकारच पिक विमा योजना राबवणार याकडे शेतकऱ्यांनी लक्ष लागले आहे. सध्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पिकविमा योजना ही विविध कंपन्यांच्या माध्यमातून दिला जात आहे.पण केंद्र आणि राज्य यांच्यातील मतभेद वाढत असल्याने शेतकऱ्यांना प्रभावीपणे या योजनेचा लाभ घेता येत नाही. या पिकविमा योजनेत राज्याचाही निम्मा वाटा आहे. असे असतानाही राज्याने सुचवलेल्या सूचनांचे पालन होत नाही.शिवाय यामध्ये सहभागी असलेल्या विमा कंपन्या ह्या केंद्राच्या माध्यमातूनच काम करीत आहेत. राज्यातून विम्यापोटी 1 हजार कोटी हप्ता जमा झाले.…
गेल्या काही दिवसात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तर कृषी क्षेत्रासंबंधित अनेक योजनांच्या घोषणा ही केल्या. तर या योजनांमार्फत शेतकऱ्याला सक्षम करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे देखील सांगण्यात आले. अधिवेशनात घोषणा जरी झाली असली तरी 50 हजार रुपयाची रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.त्याबाबत संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या प्रोत्साहन पर मदत देण्याची घोषणा मागील काळात झाली होती. पण कोरोना स्थितीमुळे राज्य सरकार…
Milk prices : दूध व्यवसायाला आता चांगले दिवस आले असून दूध व्यवसाय करणे आता परवडीचे ठरणार आहे. तर दुधाच्या किंमतीत लिटरमागे 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गाईच्या खाद्य दारात गेल्या काही वर्षापासून वाढ झाली असून दुधाचे दर कमी असल्या कारणामुळे दूध व्यवसाय करणे जिकरीचे काम झाले होते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. आता दूध संघाने निर्णय घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दायक असा भाव देण्याचे ठरवले आहे.याचे कारण म्हणजे या महिन्यात तब्बल दोनवेळा दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. नवीन दर लगेच लागू होणार आहेत. यासाठी महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक…
बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षाचे घड जळण्याचा प्रकार माढा तालुक्यात घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. द्राक्षांच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्ष घड जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालु्क्यातील बावी गावात घडला आसून. या प्रकारामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत. बाबी गावातील शेतकऱ्यांचे 35 टनाचे नुकसान झाले आहे. तर 3 हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रावर द्राक्ष बाग लागवडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील द्राक्ष बागेचे बोगस रासायनिक खतामुळे द्राक्षी लाखोची नुकसान झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय ज्ञानदेव मोरे या शेतकऱ्याच्या शेतातील द्राक्ष बागेत हा प्रकार घडला आहे. तर…
राज्यभरात ऊस गाळप हंगाम सध्या सुरू असून जूनच्या आडसाली लागणीना वीस महिने कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ऊसाला तुरा देखील आला असून सुद्धा उसाला तोड येत नसल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे. दरवर्षीप्रमाणे कारखान्यांचे तोडीचे कोणते ही व्यवस्थापन दिसून येत नसल्यामुळे ऊस तोडणी विलंब होत आहे. तर मुकादमाचे लक्ष उसाकडे तर जाईनाच म्हणून शेतकऱ्यांना आता उसाला काडी लावून ऊस कारखान्यांना पाठवत आहेत. ऊस पाचटात सेंद्रिय कर्बाचा भलामोठा साठा आसतो.तर ज्या शेतकऱ्यांचा ऊस काडी न लावता तोडला जातो तो आमचा दृष्टीने खुप भाग्यवान शेतकरी आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाचटाला काडी लावून जमीन नापीक करायची की त्याला कुजवून माती समृद्ध करायची हे ज्याचं त्याने ठरवलं…
शेतकऱ्यांनी ह्या वर्षी हंगामातील पीक पद्धतीत बदल करून दरवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे कडधान्य पिके घेण्यावर भर दिलेला दिसत आहे. त्यामुळे केवळ सोयाबीनचेच क्षेत्र वाढले नाही तर वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मूगाच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात मुगाच्या क्षेत्रात सरासरी 708 हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी 1 हजार 371 एक्टर झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुबलक पाणी आणि हंगामात झालेले पिकांची नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा याबरोबरच मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मुग पिकासाठी 5 ते 6 वेळा पाण्याची आवश्यकता असते. वाढत्या ऊनानुसार पिकाची पाण्याची गरज वाढत जाते.तर स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पाणी दिले तर कीड- रोगराईचा प्रादुर्भावही कमी होतो.काही…
राज्याचे अर्थसंकल्प गेल्या काही दिवसात पार पडले. त्यामध्ये शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यात येणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तर राज्यातील फळबागांना नवसंजीवनी देण्यासाठी या वर्षीत 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर झाले आहे. त्यामुळे राज्यातील फळबाग लागवडीच्या सुधारित धोरणाचा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. फळबाग लागवडीचे सुधारित धोरणानुसार फळबाग लागवड योजनेतून केळी,द्राक्षे,ॲव्होकॅडो,ड्रॅगन फ्रूट इत्यादी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तर जळगाव आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथे मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. मुख्यतःजळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा केळी उत्पादनावर अवलंबून आहेत. यामुळे केळी…