Author: Krushi Marathi

डाळिंब उत्पादनासाठी सांगोला जिल्हा जगभरात प्रसिद्ध होता. मात्र डाळिंब पिकावरील वाढत्या रोग राई मुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत.यामुळे डाळींबाची शेती करणे शेतकऱ्याला अवघड झाले आहे. सांगोल्यातील डाळिंबाला जगभरातून मागणी होती. तर सांगोल्याचे डाळिंब हे थेट युरोपच्या बाजारात विकली जात होते.यामुळे येथील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आली होती. आता मात्र स्थिती बदलली असून नैसर्गिक बदलामुळे डाळिंबाच्या बागा सांभाळणे जिकरीचे काम झाले आहे. तेल्या, कधी मर, कधी कुजवं आणि आता पिन होल बोअर अर्थात खोडकिडीमुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत. तर यामध्ये सांगोला जिल्ह्यातील एकूण 50 हजार एकरावरील डाळिंब बाग निम्म्यापेक्षा जास्त खोडकीड रोगामुळे जळून गेल्या आहेत. यामुळेच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी…

Read More

सध्या शेती व्यवसायातून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी नवनवीन प्रयोग करून शेतीत बदल होताना आपल्याला दिसत आहेत. जस-जसे शेतीचे चित्र बदलत आहे. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज ही वाढत आहे. शेतीला लागणाऱ्या पाण्याची गरज भागवण्यासाठी शेतकरी शेतात शेततळे तयार करून पाण्याचे योग्य नियोजन करून शेतातून उत्पादन घेत आहे. पण शेती बरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत उभारी देणारा व्यवसाय म्हणून मत्स्यपालन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मत्स्यशेतीतून दुहेरी उद्देश आणि नफास साधता येतो.शेततळ्या मुळे शेतीच्या पाण्याची गरज तर पूर्ण होतेच पण त्याचबरोबर शेततळ्यात मत्स्य पालन व्यवसाय करून शेतकऱ्याला अधिकचा नफा देखील मिळवता येऊ शकतो. मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास…

Read More

 sugar news :ह्यावर्षी अतिरिक्त उस प्रश्न निर्माण झाला असून परिणामी साखरेच्या उत्पादनात ही वाढ झाली आहे. तर साखरेला यावर्षी चांगले भाव मिळतील पण पुढील वर्षात मात्र बेकारीचे दिवस येतील असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तर वाढलेल्या साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाला पर्याय म्हणून साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल वाढवले पाहीजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, साखर आणि इथेनॉलला चांगले दिवस आले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी आता अन्नदाता नाही तर उर्जादाता बनवायची गरज आहे. इंधन खपत मोठ्या प्रमाणात वाढली असून परिणामी प्रदुषणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण किती वाढले आहे. याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे. तर टोयाटो, सुझुकी आणि टाटा…

Read More

 Krushi Marathi: गेले काही दिवस रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हा देशांतर्गत केल्या जाणाऱ्या खत आयातीवर दिसू लागला आहे. त्यामुळे खत टंचाईवर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या देशात खरीप हंगाम हा तोंडावर आला आहे. या हंगामातच रासायनिक खतांची अधिकतम गरज असते. देशाला दरवर्षी 330 लाख टन रासायनिक खतांची गरज असते. त्यापैकी 100 लाख टन खत दुसऱ्या देशांकडून आयात करावे लागते. आयातीला सुरवात मे महिन्यापासून होते. मात्र, यंदा खत खरेदीचे सौदे होत असतानाच युध्दाला सुरवात झाली. त्यामुळे यंदा खत आयात झाली नाही. तर खताची आयात पू्र्ण झाली तरच देशातील शेतकऱ्यांची गरज भागते. त्यात गेल्या वर्षीपासून चीनने निर्यात बंद केली आहे. त्यामुळे खताच्या…

Read More
Tomato Cultivation When and how to grow tomatoes! Learn all the important things related to it

Tomato Cultivation : टोमॅटो ही अतिशय लोकप्रिय भाजी आहे(popular vegetable). टोमॅटोचा वापर भाज्यांची चव वाढवण्यासाठी केला जातो. टोमॅटो सॉस, चटणी, चाट बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह आणि कॅल्शियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटो चवीबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे काम करते(Farmer income) म्हणूनच आजच्या लेखात टोमॅटोची लागवड केव्हा आणि कशी करावी? या सर्व बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.(Maharashtra Farmer) या ब्लॉग मध्ये काय काय माहिती मिळेल टोमॅटो लागवडीसाठी योग्य माती आणि हवामान टोमॅटोच्या सुधारित जाती पेरणीची वेळ पेरणीची पद्धत तण नियंत्रण खत आणि खत व्यवस्थापन सिंचन…

Read More

 सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या दुष्काळानी ग्रासलेल्या तालुक्यात मासाळवाडी येथील तरुण शेतकरी आबासाहेब नाना मासाळ यांनी काही वर्ष परिसरातील डाळिंबाच्या शेतीत शेतमजुरी करून प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःच्या शेतीत 15 एकरावर यशस्वीरित्या डाळिंब उत्पादन घेत आहेत. आटपाडी तालुका कायम अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. तरी येथील शेतकऱ्यांची जगण्याची जिद्द आणि कसोटी पाहिली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घेत येथील शेतकरी नेहमी शेतीत प्रयोगशील पथावर राहिला आहे. तर येथील शेतीत टेंभू योजनेतून कृष्णा नदीचे पाणी फिरू लागल्याने शेतीचे चित्र बदलले आहे. अर्थात पाणी कधी वेळेवर येते कधी नाही पण मात्र येथील शेतकऱ्यांची शेतातील प्रयत्न थांबले नाहीत. मासाळवाडी गावाचे तरूण शेतकरी आबासाहेब नाना…

Read More

शेतकऱ्यांने शेतात वाढीव उत्पादन घेण्यासाठी पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच उत्पादन वाढीस होणार आहे. शेतात पेरणी करण्याच्या अगोदर बियाणांचे रोग कीटकांपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. तर पेरणी दरम्यान निकृष्ट व हलक्या दर्जाचे बियाणे वापरल्यास पिकाची वाढ योग्य स्वरूपात होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम मिळणाऱ्या उत्पादनावर दिसून येतो. बियाणांमध्ये सुप्तअवस्थेत असलेल्या रोगांचे व इतर जीवाणूचे नियंत्रण हे सुरवातीलाच करता येते. उभ्या पिकांमध्ये दिसणाऱ्या रोगांचे मूळ हे बियाणांमध्येच असते. त्यासाठी पेरणीपूर्व बियाणांचे प्रक्रिया करणे गरजेचे असते. पेरणीपूर्व बियाणे प्रक्रिया केल्यामुळे जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थावर जिवाणू नैसर्गिकरीत्या वाढून बियानाच्या मुळाभोवतीचा पृष्ठभाग व्यापून…

Read More

आंबा पिकला यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वाधिक बसला असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तंत्रशुद्ध पद्धतीने आंबा लागवडीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येणार आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे आंबा द्राक्ष फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम हा उत्पादनावर झाला असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटले आहे. त्यामुळे विविध पद्धतीने नुकसान भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुन्हा आंबा लागवड आणि ते ही योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांनी लागवडीपासूनच योग्य नियोजन केले तर भविष्यात होणारे नुकसान टळणार आहे. केवळ आंबा लागवड करायची म्हणून करायची असे न करता तंत्रशुध्द पध्दतीने लागवड केली तर उत्पादनात…

Read More

farmers: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम होत असला तरी या युद्धामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. जागतिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोणी आणि दूध पावडरचे भाव वाढले आहेत, तर दूध उत्पादकतेत घट झाल्याने दूध उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. रशिया-युक्रेनमधील तणावाचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. वास्तविक, जागतिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोणी आणि दूध पावडरच्या किमती वाढल्या आहेत, तर दूध उत्पादकतेत घट झाल्याने दूध उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. त्याचबरोबर दूध खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना प्रतिलिटर दुधासाठी दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्रात दुधाचा खरेदी दर ३० रुपयांवरून ३३ रुपयांपर्यंत वाढला आहे.…

Read More

Russia-Ukraine war :रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा शेती क्षेत्रातही दिसू लागला आहे. परिणामी शेतीत लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भारताला वर्षभर लागणाऱ्या खतापैकी 12 टक्के म्हणजेच दरवर्षी 70 लाख टन डीएपी खताचा पुरवठा रशियातून केला जातो. युद्धजन्य स्थितीमुळे रशियातून होणाऱ्या रासायनिक खताच्या आयातीवरच त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होणार असून शेतकऱ्यांनी चिंतित न होता त्या वर दरवर्षीप्रमाणे रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करणे टाळावे. शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत तपासूनच खताचा वापर केला तर उत्पादनात वाढ आणि खर्चही कमी होणार आहे. रशियाकडून होणाऱ्या खताचा पुरवठा हा यंदा मात्र, अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामात खताचा…

Read More