krushi marathi :- राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या 2 मे रोजी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कृषी क्षेत्रात फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रात तसेच उत्पादन वाढीत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी आयोजित कार्यक्रमात 198 पुरस्कारार्थ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कृषी विभागाचे पुरस्कार देण्यात आले नव्हते. त्यामुळे या सोहळ्यात 2017, 2018 व 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमांमध्ये…
Author: Krushi Marathi
Groundnut crop :- भुईमूग पिकाची लागवड ही मल्चिंग पेपर वर केल्यास उत्पादनात तर वाढ होणारच आहे. पण मल्चिंग पेपरचे अनेक फायदे शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. तर मल्चिंग पेपरचा वापर करून भुईमूग पिकाचे लागवड केल्यास खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होणार आहे. भुईमुगाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. भुईमुगाची पेरणी फेब्रुवारी महिन्यात करण्यात येते. कारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते. थंडीमुळे भुईमूग लागवड करण्यास वेळ जातो. तर मल्चिंग पेपरच्या साहाय्याने भुईमुगाची लागवड केल्यास शेतकरी भुईमुगाची लागवड आता नोव्हेंबर मध्ये देखील करू शकतो. लवकर लागवड केल्यामुळे भुईमुगाचे पीक देखील लवकरच काढणीस येते. मार्च महिन्यात काढणी केली जाऊ…
farmers news :- भारतात सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाई होणार असल्याची चिन्हे अधिच जाणवू लागली होती. त्यामुळे खताच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. त्याची झळ शेतकऱ्यांना बसू नये म्हणून केंद्र सरकारने या रासायनिक खतावर दिले जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया देशाकडून रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात आयात भारत देश करत असतो. पण रशिया – युक्रेन युद्धामुळे ही आयात अजूनही झालेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील खताच्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे रासायनिक खताच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ‘डीऐपी’ खताच्या दरात 150 रुपयांनी वाढ झाली असून युरिया आणि इतर रासायनिक खतांच्या किंमतीत ही कमालीची…
सध्या देशातील तसेच आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पीक पद्धतीला (Traditional crop) बगल देत नवीन नगदी पिकांची तसेच बाजारात कायम मागणी असलेल्या पिकांची लागवड करीत आहेत. अनेक शेतकरी बांधव फळबाग तसेच फुलशेतीकडे (Floriculture) वळले आहेत. फुलशेती अल्प कालावधीत अधिक पैसा मिळवून देत असल्याने शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फुल शेती करू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune District) पुरंदर तालुक्याच्या मौजे वाघापूर येथील नितेश कुंजीर व कुटुंबीयांनी देखील 2013 मध्ये शेतीत काहीतरी हटके करायच या विचाराने कार्नेशन फुलांची लागवड (Cultivation of carnation flowers) केली. या अनुषंगाने त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात कार्नेशन लागवडीचा (Carnation Farming) प्लॅन आखला. कार्नेशन साठी आवश्यक रोपे…
भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे, मात्र आता देशातील नवयुवक शेतकरी पुत्र शेतीकडे न वळता नोकरीकडे तसेच व्यवसायाकडे जास्त आकृष्ट होताना बघायला मिळत आहेत. पंजाबमधील (Punjab) नवयुवक तरुण देखील शेतीकडे पाठ फिरवताना बघायला मिळत आहेत. येथील बहुतेक तरुण आपले राहणीमान सुधारण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडासारख्या देशांमध्ये जातात. यामध्ये पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील लोहारा गावातील राजविंदर सिंह धालीवाल या व्यक्तीचा देखील समावेश आहे. राजविंदर देखील आपले आयुष्य सुधारण्यासाठी अमेरिका (America) मध्ये नोकरी साठी गेला होता. तो 2007 च्या सुमारास अमेरिकेत गेला होता. तेथे त्याने ट्रक चालविण्यापासून ते हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे काम केले. त्याने अमेरिकेत सुमारे पाच वर्षे काम केले. 2012 मध्ये…
काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) बदल केले तर निश्चितच यशस्वी होता येऊ शकते. पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिकतेची कास धरून पीकपद्धतीत वाजवी बदल (Cash Crop) करून कष्टाची सांगड घातली तर काय होऊ शकते याचेचं उत्तम उदाहरण समोर आले आहे ते नांदेड (nanded) जिल्ह्यातुन. नियोजनाला परिश्रमाची सांगड घातली तर अशक्य देखील शक्य करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे अर्धापूर तालुक्यातील मौजे लोणी येथील एका नवयुवक शेतकऱ्याने. मौजे लोणी येथील भास्कर लोणे या नवयुवक शेतकऱ्याने शेतीत काहीतरी नवीन आणि जरा हटके करायचं असा निर्धार करीत मराठवाड्यासारख्या भागात फनसची शेती (Jackfruit Cultivation) यशस्वी करण्याची किमया साधली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की,…
मित्रांनो भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे देशाची जीडीपी (GDP) ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील बहुतांश शेतकरी (Farmer) हवामानावर आधारित शेती करण्यावर अधिक भर देत असतात. भारतीय शेती (Indian Farming) ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे शेतकरी बांधव मे महिन्याच्या सुरुवातीपासून खरीप पिकांच्या (Kharip Season) पेरणीच्या तयारीला लागतात. पाऊस येण्याअगोदरच शेतकरी बांधवांची खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी पूर्वमशागत (Pre-cultivation) करण्याकडे लगबग वाढते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मे महिन्यात शेतकरी कोणत्या पिकांची पेरणी करून चांगला नफा मिळवू शकतो याविषयी सर्वस्वी माहिती सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो आपण मे महिन्यात मका, ज्वारी, हायब्रीड नेपियर घास याची लागवड करून चांगला…
भारत हा कृषीप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे तसेच देशाचे सर्व भवितव्य अवलंबून असते. शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे काही पारंपरिक पिकांची लागवड झालेला खर्च देखील काढून देत नाही मात्र काही पिकांची लागवड खर्चाच्या दुप्पट नफा देणारी अशी असते. उत्तर प्रदेश राज्यातील संभल येथे राहणारा कुलदीप सिंग देखील अशा पिकाची लागवड करतो ज्यामध्ये खर्चाचा दुप्पट त्याला नफा मिळत आहे. कुलदीप गेल्या 22 वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहे. कुलदीप हिवाळ्यात लावल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या जातीची शेती करत आहे. वर्षाला ते 6 एकर शेतजमिनीत याची लागवड करतात. कुलदीप सांगतात की, तो 1997…
Farmer Accident Welfare Scheme: अनेकवेळा असे अहवाल समोर येतात की, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तथापि, शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार मुख्यमंत्री किसान अपघात कल्याण योजनेंतर्गत देखील मदत करते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात शेतीची महत्त्वाची भूमिका आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा सर्व क्षेत्रे ठप्प होती, तेव्हा शेतीने अर्थव्यवस्था कोलमडण्यापासून वाचवली होती. अशा परिस्थितीत सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. अनेकवेळा असे अहवाल समोर येतात की, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर…
Cilantro Farming: लातूर जिल्ह्यातील (Latur District) शेतकरी बांधव सध्या कोथिंबीर लागवडीकडे आपला मोर्चा वळवत असल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांच्या (Farmers) विहिरीत अजूनही मुबलक असा पाण्याचा साठा उपलब्ध असून उन्हाळी हंगामातील (Summer Season) पिकातून या पाण्यात उत्पादन घेता येणे शक्य आहे. यामुळे जिल्ह्यातील पानगाव परिसरात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची पेरणी (Coriander Farming) करत आहेत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोथिंबीर हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे पीक अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होत असते. कोथिंबीर चे पीक (Cilantro Crop) केवळ 40 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत…