Author: Krushi Marathi

Organic Fertilizer : मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव उत्पादनवाढीचे अनुषंगाने रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) मोठा अनिर्बंध वापर करीत आहेत. सुरुवातीच्या काळात रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरला आणि उत्पादनात मोठी वाढ (Farmers Income) देखील झाली. मात्र काळाच्या ओघात रासायनिक खतांमध्ये असलेल्या केमिकल मुळे जमिनीचा पोत खालावला गेला आणि उत्पादनात मोठी घट झाली शिवाय यामुळे मानवी आरोग्यावर (Human Health) देखील विपरीत परिणाम होऊ लागला. कुच्ची तज्ञांच्या मते, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता लक्षणीय कमी होत आहे. शिवाय अनेक संशोधनात असे उघड झाले आहे की रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे उत्पादित केलेला शेतमालामुळे लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत…

Read More

India Bans Wheat Export: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सातत्याने वाढणाऱ्या गव्हाच्या किमती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला. डीजीएफटी अधिसूचनेत म्हटले आहे की, सर्व प्रकारच्या गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. देशाची अन्नसुरक्षा (Food security of the country) लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणून घेऊया सरकारच्या या निर्णयाने काय फरक पडणार आहे? 1-किमतीत तात्काळ कपात केली जाईल. सरकारने गव्हाची निर्यात तात्काळ थांबवल्याने त्याचा सर्वात मोठा परिणाम त्याच्या किमतीवर होईल, जी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० टक्क्यांनी वाढली आहे. यासोबतच देशांतर्गत पातळीवर गेल्या वर्षभरात गव्हाच्या किमतीत (In the price of wheat) १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यातीवर बंदी…

Read More

Successful Farmer: आतापर्यंत आपण साऱ्यांनी कमळ (Lotus) चिखलात फुलत हे ऐकलं असेल आणि बघितलं ही असेल मात्र योग्य नियोजन केलं आणि अपार कष्ट केले तर हे चिखलात फुलणार कमल खडकाळ जमिनीत देखील फुलवलं जाऊ शकतं. नुसतं फुलवलं जाऊ शकत नाही तर खडकाळ जमिनीत कमळ लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळवून देऊ शकत. याचं एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते बुलढाणा जिल्ह्यातून. बुलढाणा येथील कमलेश देशमुख आणि शेलगाव जहागीर येथील भागवत ठेंग या साल्या-मेव्हण्याच्या जोडीने खडकाळ जमिनीवर कमळाची बाग फुलवून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. विशेष म्हणजे खडकाळ जमिनीवर कमळची बाग फक्त फुलवलीच नसून तर त्यापासून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावण्याची किमाया…

Read More

Successful Farmer : देशातील शेतकरी (Farmers) आता पीक पद्धतीत बदल करू लागले आहे. यामुळे त्यांना फायदा देखील मिळत आहे. शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची लागवड (Orchard Planting) करीत आहेत. यामध्ये विदेशी फळांचा देखील समावेश आहे आणि विशेष म्हणजे या फळांची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर देखील ठरत आहे. शेतीमध्ये पारंपरिक पिकाला फाटा दिला जात आहे तसेच सुशिक्षित नवयुवक देखील आता शेतीमध्ये उतरू लागले आहेत. सुशिक्षित नवयुवक शेती क्षेत्राकडे वळल्याने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील आता वावर वाढू लागला आहे. आज आपण अशाच एका उच्चविद्याविभूषित आणि पेशाने डॉक्टर असलेल्या एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या अवलिया डॉक्टरांनी…

Read More

 Farmer succes story : भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे, देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) की संपूर्ण शेती क्षेत्रावर (Farming Sector) आधारित आहे. बदलत्या काळात शेतीमध्ये आता मोठा बदल देखील बघायला मिळत आहे. मात्र, भारतात प्रत्येक शेतकऱ्याला (Farmers) आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पर्याप्त अर्थार्जन उपलब्ध होतं नाही. यामुळे अजूनही शेती व्यवसायात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीमध्ये यश संपादन करण्याची प्रचंड लालसा असेल करतो अशक्य देखील शक्य करू शकतो. असेच एक उदाहरण समोर आले आहे ते बिहार राज्यातून. बिहार राज्यातील एका महिलाने अपुऱ्या संसाधनात भाजीपाला उत्पादित करून दाखवले आहे. मित्रांनो बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रहिवासी सुनीता प्रसाद…

Read More

Successful Farmer: मित्रांनो अलीकडे शेतीमध्ये (Farming) शेतकरी बांधव मोठा बदल करत आहेत आणि हा बदल काळात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार ठरत आहे. शेतकरी बांधव (Farmer) सध्या आपल्या शेतात नगदी पिकांची (Cash Crop) लागवड करून तसेच भाजीपाला (Vegetable Crop) आणि फळबाग लागवड करून चांगले पैसे कमवत आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने देखील पीक पद्धतीत मोठा बदल करून शेती व्यवसायात लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. अलीकडे सुलतानपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा कल भाजीपाला आणि फळांच्या लागवडीकडे वाढताना दिसत आहे. अशाच शेतकरी बांधवांपैकी एक आहेत सुलतानपूरचे चंद्रशेखर उपाध्याय. चंद्रशेखर सुलतानपूर जिल्ह्यातील धनपतगंज भागातील सेवरा व देवरा गावातील रहिवाशी शेतकरी आहेत. जे…

Read More

Farmer succes story : देशात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) फार पूर्वीपासून अगदी शेतीच्या सुरुवातीपासून केला जात असल्याचे सांगितले जाते. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता पशुपालन व्यवसाय व्यावसायिक स्तरावर केला जाऊ लागला आहे. सुरुवातीला पशुपालन व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून केला जात असते मात्र आता पशुपालन व्यवसाय हळूहळू प्राथमिक व्यवसायाची जागा घेऊ लागला आहे. यातून पशुपालक शेतकऱ्यांना (Livestock Farmer) चांगला लाभ देखील मिळत आहे. अलीकडे या व्यवसायात महिला पशुपालक शेतकऱ्यांनी देखील उडी घेतली आहे. विशेष म्हणजे महिला शेतकरी देखील या व्यवसायातून चांगली बक्कळ कमाई करत आहेत. अशीच एक महिला पशुपालक शेतकरी आहे गुजरात राज्यातील. गुजरात राज्यातील…

Read More

Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) काळाच्या ओघात बदल केल्याने काय होऊ शकते याचे उदाहरण उत्तर प्रदेश राज्यातून (Uttar Pradesh) समोर येतं आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करणे अतिशय महत्वाचे आहे. कृषी वैज्ञानिक (Agricultural Scientist) देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत असतात. जाणकार लोक शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन वारंवार करत असतात. तज्ञाच्या मते, शेतकऱ्यांनी बाजारात जे अधिक विकले जाते त्या पिकांची लागवड करावी जेणेकरून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळवता येणे शक्य होऊ शकते. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात सुमारे 3 लाख शेतकरी आहेत. यातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. बदलत्या काळानुसार काही शेतकरी बदल करत आहेत आणि आधुनिक पद्धतीने…

Read More

शेती (Farming) हा बारामाही केला जाणारा आणि जोडबळाने केला जाणारा व्यवसाय आहे. एकटा माणूस शेती करू शकतो मात्र शेतीत चांगले यश (Success) संपादन करू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते (Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यातून. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या मौजे सांगवे येथील शेलार कुटुंबातील सात भावानी शेतीमध्ये एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. या सात शेलार बंधूनी आपापसात सामंजस्य,समन्वय, आपलेपणा आणि विश्वास असला तर काय केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. मौजे सांगवे येथील शेलार कुटुंबात एकूण सात भाऊ आहेत. यामध्ये सख्खे तीन आणि सख्खे चुलत चार भाऊ आहेत. या सातपैकी मिलिंद गावाकडेच शेती बघण्यासाठी वास्तव्यास आहेत. मिलिंद…

Read More

Agriculture News :- संपूर्ण राज्यात खरीप हंगामासाठी (Kharip Season) शेतकरी बांधव पूर्वमशागतीच्या (Pre Cultivation) कामांसाठी लगबग करत असताना बघायला मिळत आहेत. मात्र या वर्षी शेतकरी बांधवांना बियाणापेक्षा (Seeds) खतांची (Fertilizer) चिंता अधिक भेडसावत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशात होणारी खतांची आयात (Fertilizer Import) प्रभावित झाली आहे. यामुळे खरीप हंगामात खतांचा तुटवडा जाणवणार असल्याचे तज्ञांनी देखील आधीच नमूद केले आहे. यासाठी आता कृषी विभागाने (Agricultural Department) देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. कृषी विभागाने शेतकरी बांधवांना नॅनो युरियाचा (Nano Urea) अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या खरीप हंगामात डीएपी खतांचा तुटवडा जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे.…

Read More