मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास बेरोजगार युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने (Annasaheb Patil Economic Backward Development Corporation) कर्जाची मर्यादा १० लाखांवरून १५ लाख केली आहे. तसेच व्याज परताव्याची मुदत ५ वर्षांवरून ७ वर्षापर्यंत वाढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवउद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना याचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकाच्या विकासासाठी २९ ऑगस्ट १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली. परंतु पुरेशा निधी अभावी महामंडळावर मर्यादा होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस…
Author: Krushi Marathi
Farmer succes story : सध्या भारतीय शेतीत (Farming) मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. यामध्ये विशेषता शेती व्यवसायात तरुण वर्गाचा समावेश होणे हा एक मोठा बदल मानला जात आहे. याव्यतिरिक्त शेतकरी बांधव (Farmer) पीकपद्धतीत मोठा बदल करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. यामुळे भारतीय शेती आता पूर्णतः बदलली असून भारतीय शेतकरी बांधव आता सधन होण्याच्या मार्गावर आहेत. शेतीमध्ये अपार कष्टांच्या जोडीला योग्य नियोजनाची सांगड घातली तर मात्र अवघ्या तीनशे खजूरच्या झाडात 15 लाखांची कमाई केली जाऊ शकते हेच सिद्ध करून दाखवले आहे दुबई मधून परतलेल्या अन एकेकाळी बिझनेस मॅन असलेल्या एका अवलिया शेतकऱ्याने. राजस्थानच्या बाडमेर येथील गिरधारीलाल जांगिड़ नामक अवलिया…
Krushi news : या वाढत्या महागाईच्या काळात केवळ शेती व्यवसायावर अवलंबून राहून आता शेतकरी बांधवांना चालणार नाही. यामुळे शेतीला शेती पूरक व्यवसायाची (Agri Business) जोड घालणे आता शेतकऱ्यांसाठी आवश्यक बनले आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकरी बांधव (Farmer) शेतीपूरक व्यवसाय करीत आहेत, आणि यातून चांगले उत्पन्न (Farmers Income) देखील अर्जित करीत आहेत. शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनू शकते. शेतकरी बांधव शेती पूरक व्यवसाय म्हणून कमी भांडवलात मोती शेती (Pearl Farming) सुरू करू शकतात. पर्ल फार्मिंग करून शेतकरी बांधव कमी भांडवलात चांगला बक्कळ पैसा कमवू शकतात. आज आम्ही तुम्हाला मोतीच्या शेतीविषयी काही महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. पर्ल फार्मिंग 25,000 रुपयांच्या…
Farmer succes story : मित्रांनो शेती व्यवसायाच्या (Farming) सुरूवातीपासून पृथ्वीवर पशुपालन (Animal Husbandry) केले जात असे सांगितले जाते.पशूपालन मुख्यतः दुग्ध व्यवसायासाठी (Milk Production) तसेच शेणखतासाठी (Cow Dung Manure) केले जाते. जनावरांचा शेणाचा विशेषता पिकांच्या वाढीसाठी खत म्हणून उपयोग केला जातो.याला आपण शेणखत म्हणत असतो. शेणखताचा वापर मुख्यता पिकांच्या वाढीसाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. पण आता त्याचा एक अनोखा उपयोग होऊ लागला आहे. आता शेणाचा उपयोग रंग बनवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. दुर्गा प्रियदर्शिनी या महिलेने देखील शेणखताचा वापर करत पेंट बनवला आहे. आज आपण दुर्गा प्रियदर्शिनी यांनी कशापद्धतीने गायीच्या शेनापासून पेंटची निर्मिती केली याविषयी जाणून घेणार आहोत. कशी…
Farmer succes story : कोणत्याही क्षेत्रात यशाला गवसणी घालण्यासाठी गरज असते ती अपार कष्टाची आणि योग्य नियोजनाची. कष्टाला योग्य नियोजनाची जर सांगड घातली गेली तर निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्य होते मग ते क्षेत्र शेतीचे (Farming) का असेना. राजस्थान मध्ये देखील असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. राजस्थान मधील शेतकरी (Farmer) पिता-पुत्राने वाळवंटी जमिनीत खजुरचे यशस्वी उत्पादन (Date Palm Farming) घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. जैसलमेर सारख्या अति उष्ण प्रदेशात या पिता-पुत्रांनी खजुराची लागवड करून एका झाडापासून 50 हजारांची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे पिता-पुत्रांच्या या यशाचे सर्वत्र मोठे कौतुक केले जात आहे. एका झाडापासून 50…
Farmer succes story : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर केला जात आहे. सुरुवातीच्या काळात यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी भरीव वाढ झाली मात्र कालांतराने यामुळे जमिनीचा पोत खालावला गेला शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यामुळे आता मोठी घट घडत असल्याचा धक्कादायक अहवाल आता अनेक संशोधनाअंती समोर आला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना रासायनिक खतांना फाटा देण्याची आवश्यकता असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक आपले मत व्यक्त करतात. कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी आता सेंद्रिय शेती (Organic Farming) करणे काळाची गरज बनली आहे. देशातील अनेक शेतकरी बांधव आता रासायनिक खतांचा दुष्परिणाम पाहता सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer)…
केसरची शेती (Saffron farming) देशाच्या अनेक भागात सुरू झाली आहे. केशर लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. बाजारात केशराची किंमत लाखोंच्या घरात आहे. म्हणूनच केशराला लाल सोने असेही म्हणतात. भारतात त्याची सर्वाधिक लागवड काश्मीर (Kashmir) मध्ये होते. केशराची लागवड सोपी आहे. केशर लागवडीसाठी माती कशी असावी? – केशर लागवडीचे पीक चक्र 3 ते 4 महिन्यांचे असते आणि ते 15-20 सेमी उंचीपर्यंत पोहोचू शकते. केशर लागवडीसाठी भरपूर सूर्यप्रकाश (Sunlight) लागतो. थंड आणि ओल्या हवामानात त्याच्या पिकांचे नुकसान होऊ शकते. हेच कारण आहे की उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी त्याची लागवड सर्वोत्तम मानली जाते. त्याच्या लागवडीसाठी अम्लीय ते तटस्थ, रेव, चिकणमाती आणि वालुकामय जमीन…
Success story: 2020 मध्ये संपूर्ण जगावर कोरोना नामक (Corona) एक मोठे संकट उभं राहिलं होतं. या महाभयंकर आजारांमुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन ची वेळ आली होती. आपल्या देशातही लॉकडाऊन लावलं गेले होते. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना शहराकडून गावाकडे पलायन करावे लागले. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र जो होता है वो अच्छे के लिये होता है या म्हणीप्रमाणे उत्तराखंडमध्ये एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील (Uttrakhand) पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले सतींदर रावत हे दुबईतील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होते. आता व्यवस्थापक म्हटल्यावर पगार देखील चांगलाच असणार त्यांनाही चांगला पगार होता. लॉकडाऊनमुळे एप्रिल 2020 मध्ये त्यांची नोकरी…
Farmer succes story : शेती (Farming) हा भारतातील एक मुख्य व्यवसाय काळाच्या ओघात या व्यवसायात आता मोठा बदल ही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे काळाच्या ओघात केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर सिद्ध होत आहे. कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप बदल अतिशय महत्त्वाचा तसेच शेतीमध्ये देखील काळाच्या ओघात बदल अतिशय महत्त्वाचा. काळाच्या ओघात आणि परिस्थितीनुसार बदल केला तसेच केलेल्या बदलास योग्य नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच यश संपादन केले जाऊ शकते. याला साजेसं असं उदाहरण समोर आला आहे ते उत्तराखंड राज्याच्या राजधानीतून अर्थात देहरादून मधून. मित्रांनो देहरादून मधल्या एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका उच्च विद्याविभूषित तरुणीने शेती क्षेत्रात जरा हटके…
Farmer succes story : भारत एक कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे. यामुळे केंद्र सरकार तसेच अनेक राज्य सरकारद्वारा शेतकरी आणि बागायतदारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि अनुदान दिले जात आहे. हिमाचल प्रदेश राज्यात देखील शेतकरी हिताच्या (Farmer Scheme) अनेक योजना कार्यान्वित आहेत. अशाच प्रकारची योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, ज्यामध्ये हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी (Floriculture) आर्थिक सहाय्य दिले जाते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचा लाभ घेत सिरमौरच्या राजगढ विकास गटातील ग्रामपंचायत दारो देवरिया गाव बरुडी येथील रहिवासी सुरेंद्र प्रकाश यांनी फुलांची लागवड करून जिल्ह्यातील यशस्वी शेतकऱ्यांमध्ये (Successful…