गेल्या दोन वर्षांपासून बळीराजाला अतिवृष्टीचा मुकाबला करावा लागत असल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने बळीराजाची आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली असताना कर्जांचे हप्ते, शेतीसाठी लागणारा खर्च, मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समोर असताना महावितरणकडून शेती पंपाच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी बळीराजाला वेठीस धरले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये महावितरण कंपनीबाबत नाराजीची भावना दिसून येत आहे. हे पण वाचा : आता बांबू लागवडीसाठी मिळणार प्रति रोप 120 रुपयांच अनुदान शेवगाव तालुक्यातील पूर्वभागातील चापडगाव, बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, राक्षी, वरखेड, मंगरूळ, अंतरवाली, बेलगाव, कोळगाव, आदी परिसरातील कोरडवाहू भागात शेती पंपासाठी ठराविकच कालावधीसाठी विजेचा वापर केला जातो. उन्हाळ्यात तर पाण्याचे सर्व स्त्रोत तळ गाठतात. महावितरणकडून सरासरी…
Author: Krushi Marathi
आधुनिक काळात दैनंदिन जीवनात आपण नानाविध विजेवर चालणाऱ्या वस्तूंचा वापर करीत असतो. आता तर वाहने देखील ई – बाईक स्वरुपात आली आहेत. साहजिकच बहुतांशी घरामध्ये प्रत्येक महिन्याकरीता लागणारे विजेचे युनिटची संख्या वाढत चालली आहे. पर्यायाने वीज बिलांमध्ये वाढ होत आहे. (Solar Rooftop In Maharashtra) परंतु जिल्ह्यातील ७५ कुटुंबांनी घरात अत्याधुनिक विजेच्या उपकरणांचा वापर करुन देखील येणाऱ्या जादा रकमेच्या वीज बिलापासून स्वतःची सुटका करुन घेतली आहे. त्यांनी आपापल्या घरावर सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविली आहे. साहजिकच त्यांना आता अवघे शंभर रुपये वीजबिल येत आहे. अजून काही दिवसांनी त्या बिलाची रक्कम देखील शून्यावर जाणार आहे. हे पण वाचा : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा…
Maharashtra Flower Price :- परतीच्या पावसाने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. पिवळा झेंडू २००, तर निशिगंध ५५० रुपये किलो झाला आहे. दसरा, दिवाळी डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी झेंडूची लागण केली. मात्र, ढगफुटीसारख्या पावसाने फुलशेतीची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फुलांची टंचाई भासत असून, त्यामुळे फुलांचे भाव वाढले आहेत. दसयाच्या तुलनेत फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. पिवळा व भगवा झेंडू त्यावेळी शंभर रुपये किलो होता. मात्र, आता दोनशे रुपये किलोपर्यंत भाव पोहोचला आहे. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर असून ७५ रुपये पावकिलो या दराने विक्री सुरु आहे.…
Ajit Pawar :- विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी (ता.२५) केली. अतिवृष्टीग्रस्तांना राज्य आपत्ती निवारणाचे (एसडीआरएफ) निकष बाजूला ठेवून आघाडी सरकारप्रमाणे अडीचपट, तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनता अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून आणि नुकसानीसंदर्भांत शासनाच्या धोरणाची योग्य ती दिशा…
Business Idea :- प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक कल्पना घेऊन आलो आहोत. अशातच आज आम्ही तुम्हाला अशीच एक अनोखी बिझनेस आयडिया देत आहोत, ज्यामध्ये तुम्ही सहजपणे करोडपती होऊ शकता. हा असाच एक व्यवसाय आहे. ज्याची मागणी देश-विदेशात दिवसेंदिवस वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. जगभरातील लोक केसांच्या मदतीने करोडोंचा व्यवसायही करत आहेत. भारतात केसांचा व्यवसायही खूप लोकप्रिय होत आहे आणि तो त्याच्या उत्पन्नाचा स्रोत बनू शकतो. या केसांच्या व्यवसायात भारताचेही महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या देशातून दरवर्षी…
Government schemes :- सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे. दरम्यान सरकार दरवेळी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अनेक नवीन पावले उचलत असते. सरकार नवनवीन योजना आणून सर्वसामान्यांना आर्थिक मदत करते. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक व्यक्तीला घर मिळावे या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. एवढेच नाही तर आतापर्यंत सरकारने या योजनेचा लाखो लोकांना लाभ दिला आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो. प्रधानमंत्री आवास योजनेत…
Business Idea :- प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक कल्पना घेऊन आलो आहोत. वास्तविक अनेकवेळा असे दिसून आले आहे की लोकांना व्यवसाय सुरू करण्यात अधिक रस असतो परंतु निधीच्या कमतरतेमुळे ते करणे खूप कठीण होते. असे अनेक व्यवसायही अस्तित्वात आले आहेत, जे गुंतवणुकीशिवाय सुरू केल्यानंतर फायदेशीर ठरतात. बरेच लोक असे देखील आहेत जे नोकरी करतात परंतु नेहमी स्वतःचा व्यवसाय करण्याबद्दल त्यांच्या मनात स्वारस्य दाखवू लागतात. मात्र, अनेकवेळा असे लोक परिस्थिती पाहून स्वत:च्या व्यवसायाबाबत पावले उचलू शकत नाहीत, तर अनेक वेळा त्यांना…
Government schemes :- सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे. वास्तविक केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 पैकी 3 रुपये म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. पीएम किसान योजना ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. यासोबतच किसान मानधन योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. या अंतर्गत, 6000 रुपयांच्या रनिंगसह, 1 शेतकऱ्याला वार्षिक 36000 रुपये मिळतील. म्हणजेच, आता शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसानच्या 6000 रुपयांसह 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्ही…
Ajit Pawar News :- सडेतोड आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधपक्ष नेते अजित पवार यांनी आज हवामान खात्यावर फटकेबाजी केली. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस आला नाही, हे सांगताना त्यांचा पारा चांगलाच चढला. आपल्या हवामान विभागाची त्यांनी परदेशातील हवामान विभागांशी तुलना केली. हे पण वाचा : ‘या’ औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणार, अर्धा लिटर ज्यूस विकला जातो 1500 रुपयाला हवामान विभागाने रेड अर्लट दिल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने पावसाचे कारण देत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत. हेच अजितदादांचा पारा चढण्याचे कारण असावे, असे मानले जात आहे. पावसाचा एक…
Pomegranate Market Price :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (२४ जुलै) ११ हजार ८३२ क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो १११ ते १६० रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो ७६ ते ११० रुपये भाव मिळाला. कांदा लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्वंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली. नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र ७६ हजार १७२ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक ३७ हजार ६७७ हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात. राहाता बाजार समितीत रविवारी…