Author: Krushi Marathi

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी हाती आलीये. ही देशातील पहिली भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही मेक ईन इंडिया परियोजनांतर्गत तयार करण्यात आलेली हाय स्पीड ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. तेथे प्रवाशांनी या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवला. यानंतर, मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्रालाही आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती…

Read More

Annapurna Yojana : सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पात्र महिलांना लाभही देण्यात आला आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच एका वर्षात एका पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, लाडक्या बहिणीचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण प्रमाणेच राज्यात आणखी एक काही योजनेची चर्चा आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेसाठी उज्वला योजनेचे लाभार्थी आणि लाडकी बहीण योजनेचे…

Read More

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. खरंतर राज्यात 17 ऑगस्ट पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याआधी 8-9 दिवस पावसाने दडी मारलेली होती. आठ-नऊ दिवस महाराष्ट्रात कुठेच पाऊस झाला नाही यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती तर तयार होणार नाही नां अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 25 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुण्यात पुढील 72 तास जोरदार पाऊस होणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असणारा…

Read More

Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. तर काही महामार्गांची कामे प्रस्तावित असून येत्या काही दिवसात या महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. पुणे रिंग रोड साठी सध्या स्थितीला भूसंपादनाचे काम सुरू असून याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया देखील राबवली जात आहे. इच्छुक कंपन्यांनी आपल्या निविदा सादर केल्या असून आता या निविदांची छाननी होऊन येत्या काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकणार आहे. अशातच पुणेकरांसाठी एक…

Read More

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. गोरगरीब जनतेला शासनाकडून रास्त भावात रेशन उपलब्ध करून दिले जात आहे. शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना स्वस्तात गहू आणि तांदूळ पुरवले जात आहे. विशेष म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ सोबतचं साखर देखील दिली जाते. ज्या लोकांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना गहू, तांदूळ आणि साखर दिली जात आहे. दरम्यान राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी सणासुदीच्या काळात एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे अंत्योदय रेशन कार्डधारक नागरिकांना आता एकाच…

Read More

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की, ही संख्या आणखी वाढत असते. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या अतिरिक्त प्रवाशांमुळे मात्र सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान ही अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून देखील धावणार आहे. ही गाडी राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार,…

Read More

Onion Export Ban : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कारण कांद्यावरील निर्यातबंदी सध्या कायम राहणार आहे. ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. म्हणजे निर्यातीवर बंदी घालण्यात आली. जो आता आणखी वाढवण्यात आला आहे. देशभरात महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते मात्र आता शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. देशातील सुमारे ४३ टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यामुळे जोपर्यंत निर्यातबंदी उठवली जात नाही, तोपर्यंत येथील शेतमालाला अत्यंत कमी भाव मिळणार आहे. केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लावण्यावर झुकत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे असे…

Read More
Pune Successful Farmer

Pune Successful Farmer : पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यातील एका शेतकऱ्याने चक्क एकरी १३८ टन उसाचे उत्पादन मिळवून दाखवले आहे. यामुळे सध्या पुण्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. खरतर अलीकडे शेतीमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले तरुण शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. शेती परवडत नाही, शेती करून फक्त पोट भरेल ? असे बोलले जात आहे. पण फक्त पारंपारिक पिकांची शेती न करता वेगवेगळ्या नगदी पिकांची शेती केली तर शेतीमधून चांगली कमाई करता येऊ शकते. पुणे जिल्ह्यातील पणदरे भागातील सोनकसवाडी येथील शेतकरी संजय जगताप यांनी…

Read More

Maharashtra Havaman Andaj : नोव्हेंबर महिन्याचा शेवट हा अवकाळी पावसाने झाला. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः त्राहीमाम माजवला होता. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच या चालू डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमधून अवकाळी पाऊस पूर्णपणे माघारी फिरला आहे. मात्र राज्यातल अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज नुकताच वर्तवला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची चिंता वाढणार…

Read More
Mumbai Railway

Mumbai Railway : राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. राज्यासह दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी रेल्वेने प्रवास केला जातो. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर नेहमीच रेल्वेला पसंती मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच गतिमान आणि सुरक्षित आहे. तसेच रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा सुद्धा आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी राहते. रेल्वे देखील वेगवेगळ्या मार्गांवर नवनवीन गाड्या सुरू करत असते. अशातच आता राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राजधानी मुंबईहून एक साप्ताहिक ट्रेन सुरू केली जाणार आहे. खरंतर देशाच्या आर्थिक राजधानी रोजगाराच्या शोधात देशातील कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. राज्यातूनही…

Read More